एक्स्प्लोर

Libra January Monthly Horoscope : तूळ राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना नेमका कसा असणार? वाचा मासिक राशीभविष्य

Libra January Horoscope 2025 Monthly Horoscope : जानेवारी महिना तुमच्या करिअर, व्यवसाय, पैसा, आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्याबाबत कसा राहील? यासाठी मासिक राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Libra January Horoscope 2025 Monthly Horoscope : 2025 नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. हे वर्ष ज्याप्रमाणे आनंदात, सुख-समृद्धीत जावं असं आपल्याला वाटतं. त्याप्रमाणेच, जानेवारीचा महिना देखील सर्व राशींसाठी चांगला जावा अशी प्रत्येकाची इच्छा असते.  ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे जानेवारी 2025 महिना (January) तूळ राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. या महिन्यात अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत आहेत.तूळ राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना नेमका कसा असणार? जानेवारी महिना तुमच्या करिअर, व्यवसाय, पैसा, आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्याबाबत कसा राहील? यासाठी मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात. 

तूळ राशीची लव्ह लाईफ (January 2025 Love Life Horoscope Libra)

तूळ राशीच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास, हा महिना प्रेमाच्या दृष्टीने चांगला असणार आहे. तुमचे नातेसंबंध मजबूत होताना दिसतील. तसेच, तुमच्या नात्यात थोडेफार वाद होऊ शकतात. आई-वडिलांचा तुमच्यामागे आशीर्वाद असेल. तसेच, तुमचं वैवाहिक नातं चांगलं असेल. या दरम्यान तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर नवीन व्यवसाय देखील सुरु करु शकता. 

तूळ राशीचे करिअर (January 2025 Career Horoscope Libra)

तूळ राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी चांगला रिझल्ट मिळावा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसेच, या महिन्यात तुम्ही तुमच्या कामात सतत बिझी राहाल. टीम लीडरने काम करण्याची तुमची प्रवृत्ती असेल. तसेच, जे तरुण उच्च शिक्षित आहेत त्यांना परदेशात कामाला जाण्याची संधी मिळू शकते. महिन्याच्या मध्यात तुम्हाला करिअरमध्ये थोड्याफार आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. 

तूळ राशीची आर्थिक स्थिती (January Wealth Horoscope Libra)

तूळ राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, आर्थिक बाबतीत तुम्हाला थोडासा संघर्ष करावा लागू शकतो. तसेच, स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही मोठी गुंतवणूक देखील करु शकता. या काळात तुमचा व्यवसाय अधिक वेगाने पुढे कसा जाईल याचा विचार करावा. जेणेकरुन भविष्यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 

तूळ राशीचे आरोग्य (January Health Horoscope Libra)

तूळ राशीच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्हाला तुमचं प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ यामध्ये बॅलेन्स ठेवावा लागेल. जर तुमच्या आयुष्यात तणाव असेल तर तुम्ही योगा प्रॅक्टीस करु शकता. यामुळे तुमचं मन स्थिर राहील. तसेच, महिलांनी कीचनमध्ये व्यवहार करताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:         

Shani Gochar : नवीन वर्षात सोनपावलांनी चालणार शनी; 'या' 3 राशींवर बरसणार शनीदेवाची कृपा, मागाल ती इच्छा होईल पूर्ण

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
Shravan 2026: सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget