एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 9 May 2023 : तूळ राशीला व्यवसायात मिळणार यश, कुटुंबातही आनंदी वातावरण; आजचं राशीभविष्य

Libra Horoscope Today 9 May 2023 : तूळ राशीचे व्यापारी, व्यावसायिक आणि नोकरी व्यावसायिकांसाठी मंगळवारचा दिवस फायदेशीर राहील.

Libra Horoscope Today 9 May 2023 : तूळ राशीच्या  (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसाय पुढे नेण्याची संधी मिळेल. तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. भांडण करणाऱ्या व्यक्तीशी झालेल्या वादामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. हुशारीने वागा. आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील. आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. तुम्ही करत असलेल्या व्यवसायात तुम्हाला हळूहळू यश मिळेल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. नातेवाईकांचेही सहकार्य मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत कराल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांनी अधिक मेहनत घेतल्यास परीक्षेत त्यांना चांगलं यश मिळेल. राजकारणात (Politics) करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्व काही ठीक आहे. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. तुमचे कायदेशीर काम जे चालू होते ते आज संपेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

तूळ राशीचे व्यापारी, व्यावसायिक आणि नोकरी व्यावसायिकांसाठी मंगळवारचा दिवस फायदेशीर राहील. कामाच्या वेळी व्यवसायाचा विस्तार करण्याचे नियोजन करू शकता आणि ग्राहकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे विक्रीत चांगली वाढ होईल. वाचनाशी निगडीत कामांमध्ये प्रगती होताना दिसेल. विद्यार्थ्यांसाठी काही नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाऊ शकतात. ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शिक्षकांचे काम वाढताना दिसेल. या राशीचे नोकरदार लोक आज ऑफिसमध्ये खूप व्यस्त राहतील.

तूळ राशीसाठी आजचे कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस मध्यम फलदायी राहील. कुटुंबात काही जुन्या प्रकरणावरून वाद होऊ शकतो, घरातील शांततेसाठी, रागावर नियंत्रण ठेवा. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. संध्याकाळचा वेळ मित्रांंबरोबर चांगला जाईल.

आज तूळ राशीचे आरोग्य

तुला राशीच्या लोकांना बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित समस्या असू शकतात. अनियमित खाण्याच्या सवयी सुधारा.

तूळ राशीसाठी आजचे उपाय

संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी 11 पिंपळाची पाने स्वच्छ करून त्यावर चंदनाने श्रीराम लिहा आणि नंतर हनुमानाला अर्पण करा.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 9 May 2023 : 'या' राशींसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Rahu Ketu Gochar 2026 : डिसेंबर महिन्यात राहू-केतूचं महासंक्रमण! एका झटक्यात नशीब पालटणार, कोणकोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? वाचा लकी राशी
डिसेंबर महिन्यात राहू-केतूचं महासंक्रमण! एका झटक्यात नशीब पालटणार, कोणकोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? वाचा लकी राशी
Dusshera 2026 Lucky Zodiac Signs: दसऱ्यापासून 3 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट! तब्बल 3 शुभ योग जुळणार, कोणत्या राशी भाग्यशाली? पैसा, नोकरी, प्रेम, ज्योतिषशास्त्र..
दसऱ्यापासून 3 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट! तब्बल 3 शुभ योग जुळणार, कोणत्या राशी भाग्यशाली? पैसा, नोकरी, प्रेम, ज्योतिषशास्त्र..
Shani Gochar 2026 : 2027 मध्ये 3 राशींवर असणार शनिची करडी नजर; पुढचे 242 दिवस सोसावे लागतील कष्ट, कडक परीक्षेचा काळ सुरु
2027 मध्ये 3 राशींवर असणार शनिची करडी नजर; पुढचे 242 दिवस सोसावे लागतील कष्ट, कडक परीक्षेचा काळ सुरु
Shukra Asta 2026 : शुक्राच्या अस्ताचा थेट 12 राशींवर होणार परिणाम; 4 राशींवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता, तुमची रास कोणती?
शुक्राच्या अस्ताचा थेट 12 राशींवर होणार परिणाम; 4 राशींवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता, तुमची रास कोणती?

व्हिडीओ

Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Gokul Election Result: महायुती विरोधातसमविचारी आघाडीमध्ये कांटे की टक्कर; हसन मुश्रीफांच्या मुलासह, माजी अध्यक्ष डोंगळे पिछाडीवर; गोकुळमध्ये उलथापालथ
महायुती विरोधातसमविचारी आघाडीमध्ये कांटे की टक्कर; हसन मुश्रीफांच्या मुलासह, माजी अध्यक्ष डोंगळे पिछाडीवर; गोकुळमध्ये उलथापालथ
Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
Tiger Shroff Car Firing: टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या तिघांना पकडले; आरोपींना पहिल्यांदा कॅमेरासमोर आणले, कोणाच्या संपर्कात होते? पोलिसांनी सगळं सांगितले!
टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या तिघांना पकडले; आरोपींना पहिल्यांदा कॅमेरासमोर आणले, कोणाच्या संपर्कात होते? पोलिसांनी सगळं सांगितले!
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत अरुण डोंगळेंसह महायुतीमधील तब्बल 6 दिग्गज पिछाडीवर असल्याने पोटात गोळा; तिसऱ्या फेरीत सतेज पाटलांच्या आघाडीची जोरदार मुसंडी
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत अरुण डोंगळेंसह महायुतीमधील तब्बल 6 दिग्गज पिछाडीवर असल्याने पोटात गोळा; तिसऱ्या फेरीत सतेज पाटलांच्या आघाडीची जोरदार मुसंडी
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
Chandrapur: 'आपण दोघेही 'वार', आपल्यापैकी एक मुख्यमंत्री झाला पाहिजे'; विजय वडेट्टीवार अन् सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतचा मिश्किल संवाद, हस्तांदोलन करत सांगितली 'मन की बात'
'आपण दोघेही 'वार', आपल्यापैकी एक मुख्यमंत्री झाला पाहिजे'; विजय वडेट्टीवार अन् सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतचा मिश्किल संवाद, हस्तांदोलन करत सांगितली 'मन की बात'
Embed widget