एक्स्प्लोर

Leo Monthly Horoscope : सिंह राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा महिना लाभदायक; करिअर, आरोग्य आणि आर्थिक स्थिती कशी असेल? वाचा मासिक राशीभविष्य

Leo Monthly Horoscope August 2025 : सिंह राशीच्या लोकांचं करिअर, शिक्षण, प्रेम आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल? यासाठी सिंह राशीचं मासिक राशीभविष्य जाणून घेऊयात.

Leo Monthly Horoscope August 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्टचा (August) महिना लवकरच सुरु होतोय. या महिन्यात श्रावणाबरोबरच अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. ग्रहांच्या या संक्रमणाचा सिंह राशीवर नेमका कसा परिणाम होणार आहे. तसेच, सिंह राशीच्या लोकांचं करिअर, शिक्षण, प्रेम आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल? यासाठी सिंह राशीचं मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात.

सिंह राशीची लव्ह लाईफ (Leo August 2025 Love Life Monthly Horoscope)

सिंह राशीच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास, जानेवारी महिना हा तुमचे नातेसंबंध मजबूत करण्याचा महिना आहे. या महिन्यात तुम्ही जरी सिंगल असलात किंवा मिंगल तुम्हाला तुमच्या नात्याप्रती प्रामाणिक असणं गरजेचं आहे. तुमचं नातं कसं घट्ट आणि मजबूत करता येईल यासाठी प्रयत्न करा. तसेच, नवीन लोकांशी भेटीगाठी करण्यासाठी तयार राहा.

सिंह राशीचे करिअर (Leo August 2025 Career Monthly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांच्या करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, या महिन्यात तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी तुम्हाला भरपूर संधी मिळतील. तसेच, ज्या ज्या माध्यमातून तुमची प्रोफेशनल ग्रोथ होईल अशा सवयी आत्मसात करा. या महिन्यात तुमच्या अनेक लोकांशी भेटीगाठी होतील. तुम्ही नवीन गोष्टी शिकाल. समर्पण आणि एक्टिव्ह अप्रोच या दोन गोष्टींमुळे तुम्ही यशाचं उंच शिखर गाठू शकाल.

सिंह राशीची आर्थिक स्थिती (Leo August 2025 Wealth Monthly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांची या महिन्यात आर्थिक प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. यासाठी विनाकारण पैसे खर्च करु नका. याऊलट तुमच्या भविष्यासाठी आत्ताच गुंतवणूक करायची सुरुवात करा. जेणेकरुन, भविष्यात तुम्हाला त्याचा चांगला लाभ घेता येईल. 

सिंह राशीचे आरोग्य (Leo August 2025 Health Monthly Horoscope)

आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, सिंह राशीच्या लोकांनी या महिन्यात सेल्फ केअरवर लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही स्वत:ला मोटीव्हेट करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही नियमित योग, व्यायाम ध्यान करणं गरजेचं आहे. दिवसातून किमान 15 मिनिटं स्वत:साठी काढा आणि आत्मपरिक्षण करा. याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :     

August 2025 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा महिना कसा असणार? कोणावर असणार शंकराची कृपा? मासिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 August 2026: आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Nag Panchami 2026 : श्रावणात नागपंचमी का साजरी करतात? नागदेवतेची पूजा करण्यामागची कथा नेमकी काय? वाचा A to Z माहिती
श्रावणात नागपंचमी का साजरी करतात? नागदेवतेची पूजा करण्यामागची कथा नेमकी काय? वाचा A to Z माहिती
Shani Vakri 2026 : शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
Shravan 2026 : श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण
श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget