एक्स्प्लोर

Astrology : यंदाचा स्वातंत्र्यदिन 3 राशींसाठी ठरणार खास; 15 ऑगस्टपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

Astrology 15 August 2024 : यंदाचा स्वातंत्र्यदिन काही राशींसाठी विशेष ठरणार आहे. या काळात मोठ्या ग्रहांच्या हालचाली होत आहेत, जे 3 राशींचं नशीब पालटू शकतात.

Astrology 15 August 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, 15 ऑगस्टपासून (Independence Day 2024) अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. 16 ऑगस्टला सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य हा सिंह राशीचा अधिपती ग्रह आहे, त्यामुळे सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश अतिशय शुभ मानला जातो. जेव्हा सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा काही राशीचं निद्रीस्त भाग्य देखील बदलतं. सूर्य दर महिन्याला राशी बदलतो. त्यामुळे सूर्याच्या संक्रमणामुळे 16 ऑगस्टपासून कोणत्या राशी (Zodiac Signs) सुखात जीवन जगणार? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

15 ऑगस्टपासून मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यावसायिकांना व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला भावा-बहिणींकडून मदत मिळू शकते. या काळात तुमचं धैर्य वाढेल. या काळात तुमच्या मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. तुम्हाला जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी वेळ शुभ राहील. तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल. 

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. नोकरी-व्यवसायात तुमची प्रगती होईल. मान-सन्मान मिळेल. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्ही कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला नोकरीत पदोन्नती मिळू शकते. कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी सूर्याचं भ्रमण लाभदायक ठरेल. शिक्षण क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ आता सुरू होईल. या काळात कौटुंबिक नात्यात गोडवा वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. गुंतवणुकीतून लाभ होईल.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. व्यवहारासाठी ही वेळ शुभ आहे. या काळात तुमचा मान-सन्मान वाढेल. नोकरीच्या ठिकाणी लाभ होईल. पैशाची आवक होण्याच्या नवीन संधी मिळतील, उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. या काळात व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो. हा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : अवघ्या 5 दिवसांत बदलणार शनीची चाल; 3 राशींचं नशीब पालटणार, नोकरी-व्यवसायात यशासह मिळणार गडगंज पैसा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bacchu Kadu and Raju Shetti : तिसऱ्या आघाडीत एमआयएमला नो एन्ट्री : बच्चू कडूPrakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगेLaxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आंदोलन बारामतीच्या इशाऱ्यावर, लक्ष्मण हाकेंचा आरोपBabanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Embed widget