एक्स्प्लोर

Horoscope Today, September 24, 2022 : कर्क, धनुसह ‘या राशींना मिळणार नशिबाची साथ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, September 24,  2022 : मेष राशीचे लोक प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकतात. वृषभ राशीच्या लोकांना आज जास्तीचा खर्च करावा लागणार आहे. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, September 24, 2022 : आज चंद्र सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात आहे. सूर्य कन्या राशीत आहे. तर, गुरु मीन राशीत आहे. शनि मकर राशीत आहे. मेष राशीचे लोक प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकतात. वृषभ राशीच्या लोकांना आज जास्तीचा खर्च करावा लागणार आहे. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज दिवसभर तुमचे मन प्रसन्न राहील. परंतु, मनात असुरक्षिततेची भावना राहील. शैक्षणिक कामाकडे अधिक लक्ष द्या. नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. हा प्रवास लाभदायक ठरेल. एखाद्या मित्राच्या मदतीने प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. व्यवसायिक स्थिती सुधारेल. काही कौटुंबिक समस्या त्रासदायक ठरू शकतात. वादांपासून दूर राहा.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. खर्चात काही प्रमाणात वाढ होऊ शकते. एकाच वेळी अनेक कामे हाती आल्याने वैतागाल. कुटुंबातील सदस्याशी किरकोळ वाद होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी काही शत्रू वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. जोडीदारासोबत दिवस रोमँटिक जाईल.

मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. स्वतःला वेळ देऊन, व्यक्तिमत्त्व विकसित करण्याचा प्रयत्न करा. उधार दिलेले किंवा अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबाला पुरेसा वेळ द्या. त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवा आणि तक्रार करण्याची संधी देऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आणि पैसा जपून वापरा.

कर्क (Cancer Horoscope) : आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे आज अचानक तुम्हाला परत मिळू शकतात. धनलाभाप्रमाणेच खर्च वाढण्याची देखील शक्यता आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल. मित्रांकडून काही विशेष मदत मिळू शकते.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. स्वतःकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ण काळजी घ्यावी लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करत राहावे लागेल. मोठी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. भरपूर यश मिळू शकते. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. धन, मान-सन्मान, कीर्ती मिळेल. कुणाशीही बोलताना शब्द जपून वापरा.

कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने काहीसा नरम असणार आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल. एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. नोकरीत सहकारी तुमच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित करू शकतात. अचानक पैसे चुकीच्या ठिकाणी खर्च होऊ शकतात. वैवाहिक जीवनात मतभेद होण्याची शक्यता आहे. आज लोकांशी संयमाने वागा.

तूळ (Libra Horoscope) : तुमच्यासाठी आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला जाणार आहे. नशिबाची साथ मिळाल्याने काही अपूर्ण कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांबद्दल आज तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलू शकता. पैशाशी संबंधित योजनांमध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी चांगले राहील. मोकळा वेळ असाच घालवण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्ततेचा असणार आहे. दिवसाची सुरुवात थोडी दमछाक करणारी असेल. जवळच्या व्यक्तीला भेटून वेळेचा सदुपयोग करू शकता. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून काहीतरी खास भेटवस्तू मिळू शकते. कल्पनेच्या दुनयेत रमण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करा. अन्यथा कुटुंबातील सदस्य तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

धनु (Sagittarius Horoscope) : आज तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे आज तुम्हाला अचानक मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होऊ शकते. स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे लवकर यश मिळेल. शिक्षणामुळे काहीशा चिंतेत असाल. अशावेळी वडिलांचे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल.

मकर (Capricorn Horoscope) : आज नकारात्मक विचारांपासून दूर राहा. कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला शांत स्वभावाने काम करावे लागेल. भागीदारांशी मतभेद होऊ शकतात. अचानक पैसा खर्च होऊ शकतो. सध्या कोणतेही नवीन नातेसंबंध जोडू नका. आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा तब्येत बिघडू शकते. सरकारी कामे लवकर पूर्ण होतील.

कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनेक बाबतीत सावध राहण्याचा आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवन चांगले राहील. आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. आर्थिक बाबतीत धोका पत्करू नका. कुटुंबातील सदस्यांना वेळ द्या. तसेच कामाच्या व्यापातून वेळ काढत फिरायला जाण्याची योजना आखा.

मीन (Pisces Horoscope) : मनात आशा-निराशेच्या भावना असू शकतात. धार्मिक कार्यात व्यस्तता वाढेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल. बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात वाद टाळा. बहीण-भावांचे सहकार्य मिळेल. धन प्राप्त होईल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्न वाढेल. आरोग्याबाबत सावध राहा. नवीन व्यवसायात मित्रांची साथ मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget