एक्स्प्लोर

Horoscope Today, September 14, 2022 :  वृषभ, कर्कसह ‘या’ राशींना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, September 14,  2022 : मेष राशीच्या लोकांना आज नोकरीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, September 14,  2022 : आज चंद्र मेष राशीत असून, अश्वनी नक्षत्र आहे. सूर्य सध्या सिंह राशीत आणि शुक्र वृषभ राशीत आहे. गुरु मीन राशीत आणि शनि मकर राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना आज नोकरीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज नोकरीत मोठा फायदा होऊ शकतो. बिझनेस पार्टनरशिप संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात बदलाची संधी मिळू शकते. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. सरकारी कामात मदतीचा हात मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी तणावपूर्ण असणार आहे. तुमचा एखादा निर्णय चुकीचा ठरू शकतो, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते. त्यामुळे आजच्या दिवसांत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे लागेल. कौटुंबिक वातावरण कलहाचे असेल, त्यामुळे तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. एखाद्या जवळच्या मित्राला तुम्ही तुमच्या मनाची स्थिती सांगू शकाल.

मिथुन (Gemini Horoscope) : आज तुम्ही मन लावून काम कराल. त्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन गोष्टींमध्ये गुंतवणूक कराल. कुटुंबात वाद होण्याची आणि दुरावा वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या वस्तूच्या बिघाडामुळे मोठा आर्थिक फटका बसू शकतो. या काळात तुम्ही धीर धरा आणि संयम ठेवा. घाईघाईच्या कामामुळे आणि कामाचा व्याप वाढू शकतो.

कर्क (Cancer Horoscope) : नवीन गोष्टी करण्यासाठी नशीब तुम्हाला साथ देईल. विद्यार्थी कोणत्याही नवीन अभ्यासक्रमात सहभागी होऊ शकतात. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी भाग्याची साथ मिळेल. एखादी जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडाल. शैक्षणिक स्पर्धेच्या क्षेत्रात सुरू असलेले प्रयत्न फलदायी ठरतील. व्यवसायात प्रगती होईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत सुसंवाद ठेवावा, अन्यथा कुटुंबातील सदस्य तुमच्यावर नाराज होऊ शकतात. मुलांच्या समस्यांमुळे तुम्ही चिंतेत असाल. व्यावसायिक बाबतीत तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीची मदत घ्यावी लागू शकते, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. भूतकाळातील चुकांसाठी तुम्हाला आज माफी मागावी लागेल.

कन्या (Virgo Horoscope) : कौटुंबिक जीवन आनंदी राहील. वाचनाची आवड वाढेल. बौद्धिक कार्यात व्यस्त राहाल. कामाचा व्याप वाढू शकतो. आरोग्याच्याबाबतीत सावध राहा. शैक्षणिक आणि संशोधन कार्यात यश मिळेल. जोडीदाराशी सौहार्दपूर्ण संबंध राहील. संयम कमी होईल. मित्रांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. प्रवासाला जावे लागेल. एखादी चांगली बातमी मिळेल.

तूळ (Libra Horoscope) : व्यवसायासाठी वेळ फलदायी आहे. नोकरीत आनंदी राहाल. मित्रांचे सहकार्य मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. काही अडचणी निर्माण होऊ शकतात. धार्मिक गोष्टींकडे कल राहील. बौद्धिक कार्यात व्यस्त राहाल. इतरांना सहकार्य कराल. कामात व्यस्तता वाढेल. राजकीय पाठबळ मिळू शकते. आर्थिक बाजू मजबूत राहील.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संघर्षाचा दिवस असणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या सहकाऱ्यांची पूर्ण साथ मिळेल. परंतु, असे काही लोक असतील जे मित्राच्या रूपात त्यांचे शत्रू होऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्यावी, अन्यथा अपघात होण्याची भीती आहे. एखाद्या व्यक्तीला दिलेले पैसे वेळेत न मिळाल्याने तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

धनु (Sagittarius Horoscope) : दिवसातील काही वेळ सामाजिक कार्यातही जाईल. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आपल्या मनातील गोष्टी कुणालाही सांगू नका. आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. खाण्यापिण्यावर विशेष नियंत्रण ठेवून आरोग्याबाबत जागरूक राहा. कोणतेही नवीन काम सुरू करणे आज टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आर्थिक चणचण भासेल.

मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असणार आहे. नोकरीत करणाऱ्या लोकांना अधिकाऱ्यांच्या कृपेने बढती मिळू शकते. कुटुंबातील लोक तुमच्या बोलण्याचे कौतुक करतील. हाती असलेले काम वेळेवर पूर्ण कराल. व्यवसाय करणारे लोक त्यांच्या काही योजनांना चालना देऊ शकतात, ज्यामुळे त्यांना भविष्यात चांगला नफा मिळू शकतो.

कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येण्याची शक्यता आहे. अध्यात्मिक आवड, चांगली कामे यामुळे तुमचे व तुमच्या कुटुंबाचे नाव चर्चेत येईल. मोठ्यांच्या आशीर्वादाने कामात यश मिळेल. एखादी जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पडाल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यावसायात केलेल्या प्रयत्नांना फळ मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces Horoscope) : मानसिक अस्वस्थता, उदासीनता यामुळे तुम्ही ध्येयापासून भरकटू शकता. मुले आणि जोडीदारवरील प्रेम वाढेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अचानक चिंता वाढण्याची शक्यताही आहे. आज कामाच्या ठिकाणीही तुम्ही काही आव्हानांमुळे त्रस्त व्हाल. आर्थिक परिस्थिती कमजोर असेल. आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना

व्हिडीओ

Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report
Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget