एक्स्प्लोर

Horoscope Today, June 23, 2022 : मेष, वृषभसह ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, June 23, 2022 : आजचा दिवस सगळ्या राशींसाठी सामान्य असणार आहे. मेष राशीच्या लोकांना प्रयत्नांचे फळ मिळेल. वृषभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल.

Horoscope Today, June 23, 2022 : आज चंद्र रेवती नक्षत्रात असून, मीन रास आहे. सूर्य मिथुन राशीत आणि शनि कुंभ राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. आजचा दिवस सगळ्या राशींसाठी सामान्य असणार आहे. मेष राशीच्या लोकांना प्रयत्नांचे फळ मिळेल. वृषभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीतही संयम आणि शांतता राखणे तुमच्यासाठी चांगले ठरेल. आज करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना आज फळ मिळेल आणि तुम्हाला यश मिळेल. या राशीच्या व्यापारी वर्गालाही आज फायदा होऊ शकतो. नवीन लोकांशी संपर्क वाढेल, जो फायदेशीर ठरेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. नोकरी बदलायची असेल तर घाई करू नका, सर्वकाही पाहून आणि ऐकूनच निर्णय घ्या.

वृषभ (Taurus Horoscope) : आज तुम्हाला मित्र, प्रेम-भागीदार आणि नातेवाईकांकडून लाभ आणि आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. वैवाहिक जीवनात समाधान आणि आनंद राहील. सहलीचे आयोजन केले जाईल. काही काम नव्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न कराल. या राशीच्या जे विद्यार्थी करिअरच्या सुरुवातीला आहेत, त्यांना यश मिळू लागेल. व्यवसायात लाभ आणि नोकरीत बढतीची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. कोणत्याही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. दीर्घकाळ चाललेले कायदेशीर वाद संपतील.

मिथुन (Gemini Horoscope) : व्यापार्‍यांना व्यवसायात नफा मिळेल आणि त्यांचे कार्यक्षेत्रही वाढेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. कामाचा ताण वाढेल आणि अनावश्यक खर्चही वाढतील. कौटुंबिक वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. रागावर नियंत्रण आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल, अन्यथा विनाकारण वादात अडकू शकता. प्रत्येक काम सहजपणे पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळताना दिसत आहे. नोकरीच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्या कामाला विरोध करू शकतो.

कर्क (Cancer Horoscope) : व्यावसायिक क्षेत्रात पैसा आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आकस्मिक पैसे देखील मिळू शकतात. नवीन कामे सुरू करणे फायदेशीर ठरेल. तुम्ही प्रॉपर्टी आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. नवीन लोकांशी संवाद वाढेल. जुन्या मित्रांना भेटू शकाल. शत्रू पक्ष कमकुवत राहील, त्यामुळे मन प्रसन्न राहील. कामासाठी प्रवास करावा लागेल. आरोग्य काहीसे नरम राहू शकते. सहकाऱ्यासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील जबाबदारीमुळे आज तुमचा तणाव वाढू शकतो.

सिंह (Leo Horoscope) : व्यवसायात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु कठोर परिश्रमाने तुम्हाला कामात यश मिळेल आणि नफाही होईल. कामाच्या विस्ताराचे नियोजन करू शकाल. संभाषणात सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक वाद टाळण्याचा प्रयत्न करा. धार्मिक आणि अध्यात्मिक विषयात रुची वाढेल. कोर्टाशी संबंधित कामात सहभागी व्हावे लागू शकते. शारीरिक थकवा जाणवेल. तब्येत बिघडल्यामुळे अनपेक्षित खर्चही होऊ शकतो.

कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस सामान्य असेल. व्यवसायात अचानक लाभ होईल, मात्र वैचारिक गोंधळामुळे मानसिक तणाव राहील. प्रिय व्यक्तीशी वाद होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. जुन्या मित्रांना भेटू शकाल. कुटुंब आणि मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुस्त वाटेल. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात तुम्हाला प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस संमिश्र जाईल. कामाच्या ठिकाणी भरपूर काम असेल, पण मेहनत आणि धावपळीचा फायदा तुम्हाला मिळेल. अनोळखी लोकांपासून सावध रहा. रागावर नियंत्रण ठेवून वाणीवर संयम ठेवल्यास सर्व कामांमध्ये यश मिळेल. मात्र, स्व: मनोरंजनात जास्त पैसा खर्च होईल. धार्मिक सहलीलाही जाऊ शकता. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी आणि आनंदी असाल. कुटुंबात मंगल कार्य घडू शकते. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope) :  आज या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. या काळात तुमचा आत्मविश्वास आणि सामर्थ्य वाढेल. हे लोक आपल्या भावना व्यक्त करू शकतात. कौटुंबिक जीवन सुखकर राहील. जर, तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा महिना चांगला आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक स्थिती चांगली असल्याने मन प्रसन्न राहील. आरोग्य उत्तम राहील.

धनु (Sagittarius Horoscope) : जे लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना आज यश मिळेल. व्यवसायात सतत नुकसान होत असेल, तर सावध राहून व्यवसायाचा आढावा घ्या. कार्यक्षेत्रात प्रगती अपेक्षित आहे. या काळात मेहनतीचे फळ मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. घरातील कोणत्याही सदस्याची तब्येत खराब असेल, तर ती बरी होऊ शकते. आज या राशीचे लोक पैसे कमवू शकतात.

मकर (Capricorn Horoscope) : आज मकर राशीच्या लोकांना व्यवसायात वाढ होण्याचे योग आहेत. आज या राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात सुखद बदल होऊ शकतात. जोडीदाराशी असलेले वाद मिटतील. भागीदारी व्यवसायात लाभ होऊ शकतो. मान-सन्मान मिळू शकतो. तुम्ही तुमचे जीवन आणखी सुधारण्यासाठी नव्या योजना बनवू शकता. जोडीदारासोबत भविष्यातील काही योजनांवर चर्चा करावी लागेल. आज तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. या काळात शिक्षण विभागाशी संबंधित लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. पालकांशी संबंध सुधारतील. या महिन्यात भाग्य तुम्हाला साथ देईल. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मित्र, नातेवाईक आणि प्रेयसीसोबत वाद घालू नका, अन्यथा बदनामी होऊ शकते. आरोग्याकडे लक्ष द्या. निर्णय शक्तीचा अभाव असेल. मानसिक शांतीसाठी ध्यानाची मदत घ्या.

मीन (Pisces Horoscope) : आज या राशीच्या व्यक्तीच्या जीवनात अनेक मोठे बदल होतील. करिअर आणि व्यवसायात बढती मिळू शकते. या काळात मानसिक ताण कमी होईल. अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल. व्यवसायात ओळख आणि गुंतवणुकीचा फायदा होईल. कामाची प्रकरणे आणि त्यासंबंधित माहिती कोणाशीही शेअर करणे टाळावे. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pooja More-Jadhav PMC Election 2026: पुण्यातून उमेदवारी अर्ज दाखल, मग प्रचंड ट्रोल, रडत-रडत निवडणुकीतून माघार; संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा, कोण आहे पूजा मोरे-जाधव?
पुण्यातून उमेदवारी अर्ज दाखल, मग प्रचंड ट्रोल, रडत-रडत निवडणुकीतून माघार; संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा, कोण आहे पूजा मोरे-जाधव?
Satej Patil: कोल्हापूर मनपावर सरकारची सत्ता, तीन वर्षात काय झालं? कोल्हापूरची धूळधाण जनता बघत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूर मनपावर सरकारची सत्ता, तीन वर्षात काय झालं? कोल्हापूरची धूळधाण जनता बघत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल
'धनंजय जाधवांनी पूजा मोरेसोबत रडण्यापेक्षा भाजपचे दहा नगरसेवक पाडण्याची ताकद ठेवली पाहिजे, भाजप मराठा विरोधी लोकांनी ट्रोल केलं'
'धनंजय जाधवांनी पूजा मोरेसोबत रडण्यापेक्षा भाजपचे दहा नगरसेवक पाडण्याची ताकद ठेवली पाहिजे, भाजप मराठा विरोधी लोकांनी ट्रोल केलं'
Ichalkaranji Municipal Corporation: इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!

व्हिडीओ

Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report
Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pooja More-Jadhav PMC Election 2026: पुण्यातून उमेदवारी अर्ज दाखल, मग प्रचंड ट्रोल, रडत-रडत निवडणुकीतून माघार; संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा, कोण आहे पूजा मोरे-जाधव?
पुण्यातून उमेदवारी अर्ज दाखल, मग प्रचंड ट्रोल, रडत-रडत निवडणुकीतून माघार; संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा, कोण आहे पूजा मोरे-जाधव?
Satej Patil: कोल्हापूर मनपावर सरकारची सत्ता, तीन वर्षात काय झालं? कोल्हापूरची धूळधाण जनता बघत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूर मनपावर सरकारची सत्ता, तीन वर्षात काय झालं? कोल्हापूरची धूळधाण जनता बघत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल
'धनंजय जाधवांनी पूजा मोरेसोबत रडण्यापेक्षा भाजपचे दहा नगरसेवक पाडण्याची ताकद ठेवली पाहिजे, भाजप मराठा विरोधी लोकांनी ट्रोल केलं'
'धनंजय जाधवांनी पूजा मोरेसोबत रडण्यापेक्षा भाजपचे दहा नगरसेवक पाडण्याची ताकद ठेवली पाहिजे, भाजप मराठा विरोधी लोकांनी ट्रोल केलं'
Ichalkaranji Municipal Corporation: इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
Cyber Fraud  : आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
Devendra Fadnavis: भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
Mumbai Crime News: नववर्षानिमित्त गोड बोलून घरी बोलावलं, प्रियकराचे प्रेयसीने लिंग कापले; मुंबईतील धक्कदायक प्रकार
नववर्षानिमित्त गोड बोलून घरी बोलावलं, प्रियकराचे प्रेयसीने लिंग कापले; मुंबईतील धक्कदायक प्रकार
Embed widget