एक्स्प्लोर

Horoscope Today, July 9, 2022 : कर्क, धनुसह ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, July 9, 2022 : मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. वृषभेचे लोक एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत अतीलल, तर आजचा दिवस उत्तम ठरेल.

Horoscope Today, July 9, 2022 : आज स्वाती नक्षत्र आहे. चंद्र तूळ राशीत, तर शनी मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. सूर्य मिथुन राशीत आहे. मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. वृषभेचे लोक एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असतील, तर आजचा दिवस उत्तम ठरेल. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : अध्यात्माकडे वाढता कल राहिल. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. नोकरीतही काही चांगल्या गोष्टी घडतील. एखाद्या ठिकाणाहून वाईट बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा दिवस चिंतेत जाईल. जोडीदाराच्या मदतीने आयुष्यातील अनेक समस्या कमी होतील. अनावश्यक वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे, अन्यथा भविष्यात आर्थिक संकट येऊ शकते.  

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. जवळच्या व्यक्तीच्या भेटीगाठी होतील. एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस उत्तम ठरेल. आज केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. मनातील एखाद्या व्यक्तीविषयची अडी काढून टाका. अन्यथा कामात अडथळे येतील. आज कुटुंबात एखाद्या मंगल कार्याचे आयोजन केले जाऊ शकते.

मिथुन (Gemini Horoscope) : कौटुंबिक जबाबदाऱ्या टाळण्याचा प्रयत्न कराल, तर घरातील मंडळी नाराज होऊ शकतात. टाईमपास करण्याच्या नादात हातातील महत्त्वाची कामे राहून जातील. व्यापारांना आज फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीतही प्रमोशनचे योग आहेत. अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील. मात्र, वाढत्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल.

कर्क (Cancer Horoscope) : स्थावर मालमत्तेच्या प्रकरणात आज वाद निर्माण होऊ शकतात. व्यवसायात दुसऱ्यावर विश्वास ठेवावा लागेल. सततच्या टेन्शनमुळे तणाव वाढणार आहे. जोडीदाराचा सल्ला कामी येणार आहे. उत्पन्नात अडथळे निर्माण होतील. कार्यक्षेत्रात काही अडचणी निर्माण होतील. घरातील वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतल्यास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबाला अधिकचा वेळ देता येणार नाही.

सिंह (Leo Horoscope) : आर्थिक स्थिती काही प्रमाणात खालावू शकते. कुणाशीही बोलताना विचार करूनच बोला. जोडीदाराला अधिकचा वेळ द्या. उत्पनाचे नवीन साधन मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. कार्यक्षेत्रात यश मिळणार आहे. कुटुंबाची साथ मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना आज चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात यश मिळणार आहे.

कन्या (Virgo Horoscope) : आज तुमचा दिवस आनंदमय असणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश आणि सन्मान मिळेल. मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी तिचे पेपर नीट तपासून घ्या. अन्यथा नंतर मोठी समस्या उद्भवू शकते. एखाद्याला उधार दिलेले पैसे आज परत मिळतील. जोडीदाराच्या मदतीमुळे आयुष्यात आनंद येईल. तरुणांनी वेळेचं महत्त्व जाणून, प्रत्येक मिनिटाचा सदुपयोग करावा. स्वतःच्या महत्त्वाच्या कामांसाठी अधिक वेळ द्या.

तूळ (Libra Horoscope) :  या राशीच्या लोकांना मोठी नोकरी मिळण्याचे योग आहेत. परदेशी जाण्याची संधी मिळून शकते. मानसन्मान आणो यश मिळेल. आर्थिक स्थिती देखील सुधारेल. व्यवसायातील अडथळे दूर होतील. कोणत्याही नात्यात एखाद्या गोष्टीचा अट्टहास करू नका. नातं आनंदाने फुलू द्या. घाईगडबडीत कोणतेही अनैतिक काम करू नका. अचानक पाहुणे घरी येऊ शकतात. मित्रांमुळे एखाद्या संकटात अडकू शकता.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : कुटुंबातील सदस्याच्या आजारपणामुळे तुमच्यावर आर्थिक बोजा वाडू शकतो. कौटुंबिक समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे घातील लोकांची नाराजी ओढवून घ्याल. कोणतेही काम करताना जोडीदाराचा निर्णय विचारात घ्या. एखाद्या मित्रासोबत वेळ घालवाल. मनातील चिंता तुम्हाला आयुष्यातील आनंदापासून दूर ठेवतील. नोकरीबाबत कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या.

धनु (Sagittarius Horoscope) : नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी असलेला वाद आज कामात अडथळे आणू शकतो. एखादा गैरसमज झाला असल्यास तो वेळीच दूर करावा. मैत्रीच्या नात्यात कोणताही दिखावा करू नका. व्यावसायिकांना आज आर्थिक फयदा होण्याची शक्यता आहे. एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. विद्यार्थ्यांना शैक्षणिक गोष्टींमध्ये संघर्ष करावा लागणार आहे.

मकर (Capricorn Horoscope) : आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अध्यात्मिक यात्रा घडू शकते. बऱ्याच काळापासून नोकरी शोधणाऱ्यांना आज आनंदाची बातमी मिळेल. संध्याकाळी घरी पाहुण्यांचे आगमन होईल. यामुळे अतिरिक्त खर्च होऊ शकतो. कुटुंबात एखादा वाद निर्माण झाल्यास तो सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करा. घरातील जेष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

कुंभ (Aquarius Horoscope) : आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस काहीसा नरम राहील. अचानक एखाद्या प्रवासाला जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी आज मनासारखा लाभ होणार नाही, त्यामुळे चिंता आणि तणाव वाढू शकतो. जोडीदारासोबत एखादा वाद सुरु असल्यास तो आजच मिटवा. अन्यथा नात्यात कडूपणा येईल. एखाद्या मित्राकडून आनंदाची बातमी मिळू शकते. आजच्या दिवशी कोणतीही गुंतवणूक करू नका.  

मीन (Pisces Horoscope) : कामाच्या ठिकाणी झालेली एखादी चूक आज तुम्हला महागात पडणार आहे. यामुळे तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. जोडीदारासोबत सुरु असलेला वाद लवकरच मिटेल. सध्याची वेळ आर्थिकदृष्ट्या चांगली नाही. मनात नवीन गोष्टी श्कीण्याची जिद्द ठेवा. व्यापाऱ्यांनी देखील सावध राहिले पाहिजे. अन्यथा व्यवसायात मोठा फटका बसू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने आज आराम करणे गरजेचे आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 8 August 2026: आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
Hindu Religion : भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget