Horoscope Today 9 March 2025 : आजचा रविवार 3 राशींसाठी ठरणार खास; धन-संपत्तीत होणार वाढ, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 9 March 2025 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 9 March 2025 : पंचांगानुसार, आज 9 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार रविवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
सहलीचे नियोजन कराल मानसिक दुर्बलता पळून जाईल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
इतरांकडून अपेक्षा वाढतील चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे ओढा राहील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
स्त्रियांकडून अडलेली कामे करून घेतल्यास ती लवकर होतील.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कलाकारांना त्यांच्या कलेला वाव मिळण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे आर्थिक लाभ कमी कष्टात होतील.
सिंह रास (Leo Horoscope Today)
विद्यार्थ्यांनी इतर गोष्टींकडे लक्ष जरा कमी द्यावे अहंकार कमी करायला हवा.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
तुमच्या स्वभावातील राग आणि अविचारीपणा यावर ताबा ठेवायला हवा.
तूळ रास (Libra Horoscope Today)
बोलल्यामुळे इतरांची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
प्रकृतीच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल पथ्य पाणी सांभाळावे.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
घरातील मोठ्या माणसांशी मतभेद संभवतात तुमच्या आचार विचारात स्वतंत्र विचारांना थारा द्याल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
अनपेक्षित पण एखादा खर्च उद्भवून पैसे खर्च होतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
तुमच्या बुद्धीला व्यवहाराची जोड मिळून योग्य तो निर्णय घ्याल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
महिला बोलण्यात मागे हटणार नाहीत उत्साही आणि आनंदी दिवस राहील.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा:




















