Horoscope Today 9 February 2025: आजचा रविवार खास! कोणत्या राशीचं नशीब चमकणार? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या..
Horoscope Today 9 February 2025 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 9 February 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 9 फेब्रुवारी 2025, आज रविवारचा दिवस आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. त्यामुळे कोणत्या राशीचं नशीब चमकणार? कोणाला समस्यांचा सामना करावा लागणार? तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे, त्यांना पैसा मिळेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे, काही गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य राहील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांना प्रवासामध्ये अडचणी येण्याची शक्यता असल्यामुळे आवश्यक असेल तरच प्रवास करा
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या लहरी स्वभावाची झलक इतरांना पाहायला मिळेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांना नोकरीमध्ये इतरांपेक्षा काम जास्त पडल्यामुळे थोडी चिडचिड होणार आहे
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीचे लोक नादुसऱ्यांना सहकार्य करण्यात तत्पर राहाल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या महिलांनी अहंकार थोडा बाजूला ठेवावा घरामध्ये थोडा ताण तणाव निर्माण होईल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनी उच्च ध्येय ठेवले तरी त्यासाठी शिस्त पाळणे आवश्यक आहे
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांना तरुणांना घरातील मोठ्या माणसांची मते पटणार नाहीत
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांना नोकरीमध्ये ताण-तणाव निर्माण होऊ शकतो, शक्यतो कोणावरही अवलंबून राहू नये
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांना मित्रमंडळींच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात एखादे काम करताना, धाडसाचा भाग कमी राहणार आहे
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा>>>
Weekly Horoscope 10 To 16 February 2025: फेब्रुवारीचा दुसरा आठवडा कोणासाठी भाग्याचा? कोण करणार अडचणींचा सामना? 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )




















