एक्स्प्लोर

Horoscope Today 9 December 2025: आजचा मंगळवार 4 राशींसाठी भाग्यशाली! बाप्पााच्या कृपेने प्रश्न मार्गी लागणार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 9 December 2025: आजचा मंगळवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 9 December 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 9 डिसेंबर 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज महिलांना त्यांच्या कार्यात यश मिळेल, स्वतःचे काही न सांगता इतरांकडील बातम्या काढून घेण्यात हुशारी दाखवाल. 
 
वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमच्यातील कल्पनाशक्तीला उधाण येईल, गायन वादन या गोष्टीत रस दाखवाल 
 
मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज कधीतरी प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागेल, आर्थिक आवक मिळण्याच्या दृष्टीने अडचणी निर्माण होऊ शकतात 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज व्यवसाय आणि अपेक्षित संकटांचा सामना करावा लागेल, वैवाहिक जीवनात शिल्लक कारणामुळे तणाव निर्माण होऊ शकतात 
 
सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज संघर्षात्मक दिवस, पण धडाडी आणि उत्साह मात्र वाखाणण्यासारखा राहील.
 
कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज तुमच्या निश्चय आणि करारीस वृत्तीमुळे बरेचसे प्रश्न सुटतील, महिलांची कामे पूर्णत्वाला जातील 
 
तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज आज कामाचा उरक चांगला राहील, वैवाहिक जीवनात वैवाहिक सौख्याचा अनुभव घ्याल 
 
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो शांततेच्या मतांचा आदर केल्यामुळे दोन पिढ्यांमधील अंतर कमी होईल, त्यामुळे मुले ही खुश राहतील 
 
धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज दूरच्या प्रवासाचे योग येतील, तुम्ही जे काम करीत असाल, त्यामध्ये तुमच्याशिवाय लोक आढळून राहतील, त्यामुळे मान मिळेल 
 
मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल, नोकरीत बदल करायची इच्छा असणाऱ्यांनी निर्णय घ्यायला हरकत नाही 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज पैसा हातात येण्यासंबंधी अडचणी येतील, बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील 
 
मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज महिला कोणतेही काम मनापासून करतील, नोकरी व्यवसायात मनासारखे घडल्यामुळे तब्येत खुश राहील

हेही वाचा

Mangal Transit 2025: पुढचे 40 दिवस 6 राशींना नो टेन्शन! मंगळाच्या भ्रमणाने श्रीमंतीचे योग बनले, पैसा दुप्पट, कोणत्या राशी मालामाल होणार? 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो; शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो; शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा
'ते मला धाकट्या भावासारखे होते', अजित पवारांच्या निधनावर नाना पाटेकर गहिवरले, सुनेत्रा पवारांबाबत म्हणाले..
'ते मला धाकट्या भावासारखे होते', अजित पवारांच्या निधनावर नाना पाटेकर गहिवरले, सुनेत्रा पवारांबाबत म्हणाले..
मुंबईच्या सांताक्रुझमध्ये बंद खोलीत आढळला तरुणाचा मृतदेह, बोथट हत्याराने मारहाण झाल्याची माहिती, पोलिसांकडू तपास सुरु 
मुंबईच्या सांताक्रुझमध्ये बंद खोलीत आढळला तरुणाचा मृतदेह, बोथट हत्याराने मारहाण झाल्याची माहिती, पोलिसांकडू तपास सुरु 
Mrunal Thakur Shuts Down Wedding Rumours: 'आज माझी हळद अन् उद्या संगीत...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर प्रश्न, मृणाल ठाकूरनं थेट आमंत्रणच दिलं
'आज माझी हळद अन् उद्या संगीत...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर प्रश्न, मृणाल ठाकूरनं थेट आमंत्रणच दिलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Monkey Attack School Student In Nandurbar : नंदूरबारच्या शाळेत माकडांचा उच्छाद,वनविभाग त्रासातून कधी सुटका करणार? Special Report
Ahilyanagar Saundala : जातमुक्तीच्या संकल्पातून घडलेलं आदर्शगाव 'सौंदाळा' Special Report
NCP Merger : विलिनीकरणाचा हुकलेला मुहूर्त, अजितदादांच्या नेत्यांकडून सावध भूमिका Special Report
Special Report Pune Police : बांगलादेशी तरुणीची पोलिसांकडे धाव, मदतीऐवजी महिला पोलिसाकडून विश्वासघात
Bhandara Crime 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखांना विक्री, डॉक्टरचा प्रताप,5 जणांवर गुन्हा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो; शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो; शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा
'ते मला धाकट्या भावासारखे होते', अजित पवारांच्या निधनावर नाना पाटेकर गहिवरले, सुनेत्रा पवारांबाबत म्हणाले..
'ते मला धाकट्या भावासारखे होते', अजित पवारांच्या निधनावर नाना पाटेकर गहिवरले, सुनेत्रा पवारांबाबत म्हणाले..
मुंबईच्या सांताक्रुझमध्ये बंद खोलीत आढळला तरुणाचा मृतदेह, बोथट हत्याराने मारहाण झाल्याची माहिती, पोलिसांकडू तपास सुरु 
मुंबईच्या सांताक्रुझमध्ये बंद खोलीत आढळला तरुणाचा मृतदेह, बोथट हत्याराने मारहाण झाल्याची माहिती, पोलिसांकडू तपास सुरु 
Mrunal Thakur Shuts Down Wedding Rumours: 'आज माझी हळद अन् उद्या संगीत...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर प्रश्न, मृणाल ठाकूरनं थेट आमंत्रणच दिलं
'आज माझी हळद अन् उद्या संगीत...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर प्रश्न, मृणाल ठाकूरनं थेट आमंत्रणच दिलं
Sanjay Raut Chandrapur Mahanagarpalika Politics: चंद्रपुरात शेण खाणाऱ्यांवर कारवाई होणार, संजय राऊतांची माहिती; संदीप देशपांडेंना म्हणाले, 20 टक्के कमिशन होतं का?
चंद्रपुरात शेण खाणाऱ्यांवर कारवाई होणार, राऊतांची माहिती; देशपांडेंना म्हणाले, 20 टक्के कमिशन होतं का?
महिला एसटीखाली जाता जाता थोडक्यात बचावली, कोल्हापुरात मोठी अपघाताची घटना टळली, थरारक प्रसंग CCTV त कैद
महिला एसटीखाली जाता जाता थोडक्यात बचावली, कोल्हापुरात मोठी अपघाताची घटना टळली, थरारक प्रसंग CCTV त कैद
Pune Crime News: कोरेगाव भीमामध्ये परप्रांतीय युवकाला शस्त्राने वार करून संपवलं; ममता बॅनर्जींनी व्यक्त केला संताप, पोस्ट करत केली मोठी मागणी
कोरेगाव भीमामध्ये परप्रांतीय युवकाला शस्त्राने वार करून संपवलं; ममता बॅनर्जींनी व्यक्त केला संताप, पोस्ट करत केली मोठी मागणी
Banana Crop Insurance Scam: केळी पिकासाठी 217 कोटींचा विमा लाटण्याचा मोठा डाव उघड, उपग्रहाने केला भांडाफोड; जळगावात नेमकं काय घडलं?
केळी पिकासाठी 217 कोटींचा विमा लाटण्याचा मोठा डाव उघड, उपग्रहाने केला भांडाफोड; जळगावात नेमकं काय घडलं?
Embed widget