एक्स्प्लोर

Horoscope Today 7 July 2025 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं रक्षण करतील बाबा भोलेनाथ; मनातील इच्छा होईल पूर्ण, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 7 July 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 7 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजपासून जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. आज सोमवारचा दिवस असल्या कारणाने सूर्यदेवाची विशेष कृपा असेल. तसेच, आजचा दिवस हा भगवान शंकराला (Lord Shiva) देखील समर्पित आहे. त्यामुळे, 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : नवी योजना यशस्वी

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : गैरसमज दूर होतील.

आरोग्य : मानसिक बळ वाढेल.

शुभ उपाय : “ॐ सोमाय नमः” जप करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : आर्थिक स्थैर्य

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदाराची साथ

आरोग्य : थोडा थकवा

शुभ उपाय : दूध व तांदूळ दान करा.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : लेखन, शिक्षणात प्रगती

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : सुसंवाद वाढेल 

आरोग्य : रक्तदाब नियंत्रणात ठेवा.

शुभ उपाय : चंद्रासाठी रुद्राक्ष धारण करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : निर्णयात भावनिकतेपासून दूर राहा.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : भावना समजून घेणं आवश्यक

आरोग्य : डोकेदुखी

शुभ उपाय : चंद्र यंत्र किंवा मोती धारण करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : वरिष्ठांशी संबंध चांगले

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : भांडण टाळा

आरोग्य : अपचन

शुभ उपाय : पांढऱ्या वस्त्रातील जल अर्पण करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : आयडिया फळाला येईल.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : जुने नाते जोडले जाईल.

आरोग्य : सर्दी/कफ

शुभ उपाय : पांढऱ्या फुलांचं अर्पण करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : लाभाची संधी

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : सौम्यपणा आवश्यक

आरोग्य : थोडी अस्वस्थता

शुभ उपाय : “ॐ चंद्राय नमः” जप करा

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : संयम ठेवा

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : भावनिक वाद टाळा

आरोग्य : डोळ्यांची काळजी घ्या

शुभ उपाय : नवे प्रस्ताव

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : थोडं दडपण

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : नवे प्रस्ताव

आरोग्य : झोप कमी

शुभ उपाय : सोमवारी उपवास

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : यश मिळेल

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारेल.

प्रेम व नातेसंबंध : शांतता आणि समजूत

आरोग्य : सांधेदुखी

शुभ उपाय : गायीला गूळ/तांदूळ द्या.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : नवा करार

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : सौंदर्यप्रेम

आरोग्य : थकवा

शुभ उपाय : चंद्र यंत्र पूजन

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : चांगले बदल

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : स्वप्नील अनुभव

आरोग्य : गॅस्ट्रिक त्रास

शुभ उपाय : पांढऱ्या वस्त्रात पाणी अर्पण करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Lucky Zodiac Signs : 7 जुलैच्या दिवशी 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; आषाढी एकादशीनंतर बॅक बॅलेन्स दुपटीने वाढणार, लक्ष्मीची कृपा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
Jay Dudhane First Reaction After Arrested: मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
Embed widget