एक्स्प्लोर

आज वर्षाचा शेवटचा शनी प्रदोष, 'या' राशींच्या लोकांचे नशीब हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार, धन-संपत्तीत होईल वाढ

Horoscope Today 6 April 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या

Horoscope Today 6 April 2024 : पंचांगानुसार, आज 6 एप्रिल 2024, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या

मेष (Aries Horoscope Today)

दुसऱ्याच्या मताशी सहमत होणार नाही. त्यामुळे मानसिक अस्थिरता जाणवेल. अरे ला कारे  म्हणाल आणि संघर्षात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. महिलांना स्वतःच्या मनासारखे करून घेतल्याशिवाय चैन पडणार नाही.

वृषभ (Taurus Horoscope Today)

आपण जेथे काम करता तेथे नवीन संधी तर उपलब्ध होतील परंतु त्यामध्ये यश मिळवण्यासाठी एरवी पेक्षा जरा जास्त कष्ट घ्यावे लागतील. जोडीदारासंबंधी चांगल्या घटना घडतील. महिला हुशारीने परिस्थिती हाताळतील. 

मिथुन (Gemini Horoscope Today) 

शारीरिक आर्थिक मानसिक सर्व बाबतीत जागरूक राहावे लागेल. आपल्यातील अंत स्फूर्ती जागृत होऊन कोणत्या गोष्टी कराव्यात आणि करू नयेत याचे ज्ञान होईल. महिलांची थोडी कुचंबणा होईल.

कर्क (Cancer Horoscope Today)

स्थावर इस्टेटमध्ये येणारी अडचणींवर तोडगा निघेल नोकरीत प्रमोशनचे योग येतील. नोकरी बदलायचा विचार असेल त्यासाठी चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल.

सिंह  (Leo Horoscope Today)

जास्त कष्ट न घेता कामे पूर्णत्वाला जातील दूरदर्शीपणाने केलेल्या कामांचा फायदा पुढे मिळणार आहे. महिलांना त्यांच्या क्षेत्रात अनेक संधी मिळतील.

कन्या (Virgo Horoscope Today)

कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात संधी मिळतील नोकरी धंद्याच्या ठिकाणी आपले तेच खरे करण्यामुळे तोटे होण्याची शक्यता आहे. महिलांना विरोध सहन करावा लागेल. 

तूळ  (Libra Horoscope Today)

घरामध्ये इतरांची मते न पटल्यामुळे मानसिक तानाला सामोरे जावे लागेल.  राजकारणामध्ये मनासारख्या घटना घडतील. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

तुमच्या स्वभावातील विशिष्ट वागणुकीमुळे समोरच्या माणसाची मने दुखावली जाणार नाहीत ना याची काळजी घ्या. नोकरी धंद्यात काहीतरी उलाढाल कराल. महिला स्वतःच्या मनाप्रमाणे वागतील.

धनु (Sagittarius Horoscope Today)

समोरच्याला आपली मते पटवून देण्यात वाकबगार राहाल. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता. रक्तदाब हृदयविकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.

मकर (Capricorn Horoscope Today)

जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता. थोड्या हुकुमशाही वृत्तीमुळे घरातील जवळचे लोक त्रस्त होतील. वाहने जपून चालवावीत.

कुंभ  (Aquarius Horoscope Today)

तुमच्यातील निर्मिती क्षमतेला वाव देणारे ग्रहमान आहे. तुम्ही योजून ठेवलेल्या अनेक कामांना मूर्त स्वरूप येईल. महिलांनी घरातील शांतता टिकवण्याचा प्रयत्न करावा.

मीन  (Pisces Horoscope Today) 

भागीदारीत धंदा असेल तर भागीदाराशी थोड्या कारणावरून वाद संबोधतात. काही गोष्टी नसतात सबुरीने घ्यायला लागतील. महिला खर्चिक बनतील.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117

हे ही वाचा : 

सोमवती अमावस्येला वर्षातील पहिले महाग्रहण, चुकूनही करु नका 'या' गोष्टी,अन्यथा आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
Pune Airport Renamed: पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देण्यात देणार; देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देण्यात देणार; देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा
Maratha vs OBC : वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, मनोज जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही
वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, मनोज जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा मराठी हेडलाईन्स  03 PM TOP Headlines 03 PM 21 September 2024Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaKirit Somaiyya Mumbai : Pune Metro : पुणे मेट्रोचा अंडरग्राऊंड रिपोर्ट, मोदींच्या हस्ते होणात उद्धाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
Pune Airport Renamed: पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देण्यात देणार; देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देण्यात देणार; देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा
Maratha vs OBC : वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, मनोज जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही
वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, मनोज जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही
नादच खुळा...  इलेक्ट्रिक बसमध्ये आता बससुंदरी; गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट
नादच खुळा... इलेक्ट्रिक बसमध्ये आता बससुंदरी; गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत फसवणूक कराल तर खबरदार! प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर, गैरप्रकाराचे ३० गुन्हे दाखल
लाडकी बहीण योजनेत फसवणूक कराल तर खबरदार! प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर, गैरप्रकाराचे ३० गुन्हे दाखल
CJI Sarosh Homi Kapadia : शिपाई ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ! असा प्रवास करणारी व्यक्ती आहे तरी कोण?
शिपाई ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ! असा प्रवास करणारी व्यक्ती आहे तरी कोण?
श्रीगोंदा विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी, शरद पवार कुणाला तिकीट देणार?
श्रीगोंदा विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी, शरद पवार कुणाला तिकीट देणार?
Embed widget