Horoscope Today 5 June 2025 : आज दत्तगुरुंचा 'या' 5 राशींना मिळणार आशीर्वाद, मेहनतीचं फळ मिळणार; आजचे राशीभविष्य
Horoscope Today 5 June 2025 : आज गुरुवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 5 June 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 5 जून 2025, आजचा वार गुरुवार आहे. आजचा दिवस हा दत्तगुरुंना समर्पित आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
जोडीदाराशी वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे तडजोड करावीच लागेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
कोणत्याही कागदपत्रांवर विश्वास ठेवून लगेच त्यावर सह्या करणे धोक्याचे ठरेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
वडिलोपार्जित शेतीवाडी घरदार या विषयाच्या चिंता मीtतील परंतु तेथे गुप्त शत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
महिला थोड्या तर्कट बनतील धडाडी आणि आत्मविश्वास याच्या जोरावर सर्व कामांचा फडशा पडाल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
भुताच्या परिस्थितीशी मिळते जुळते घ्या घरची आणि बाहेरची दोन्ही परिस्थितींच्या समतोल साधाल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आज तारेवरची कसरत करावी लागली तरी मला स्वास्थ्य नक्कीच मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
शक्य निर्माण करणारा दिवस आहे आनंदाने उत्साह आणि शांत वृत्तीने जीवन जगाल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
घरातील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल तुमच्या चांगल्या स्वभावाचे दर्शन इतरांना घडेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
तुमच्या क्षमा शील आणि उदार वृत्तीमुळे मित्रपरिवार वाढेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
महिलांना सर्वांचे सहकार्य उत्तम राहील एखादी गोष्ट सलग आणि सातत्याने करणे चांगले जमेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
नशिबाची साथ चांगली मिळेल ध्यानीमनी नसताना नोकरी व्यवसायात फायदेशीर घटना घडतील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी अनेक गोष्टींचा मोबदला द्यावा लागेल.
हेही वाचा :




















