Horoscope Today 31 August 2024 : आज 'या' 3 राशींवर राहणार शनीची कृपा; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 31 August 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 31 August 2024 : पंचांगानुसार, आज 31 ऑगस्ट 2024, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या
मेष रास (Aries Horoscope Today)
स्वप्न बघायला हरकत नाही फक्त त्याचा वास्तवाशी संबंध जोडताना तारतम्याचा वापर करायला हवा
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
कोणत्याही गोष्टीमध्ये काही गडबड न केल्यास बऱ्याच कामे साधून जातील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला पटला नाही तरी तोच बरोबर होता हे मान्य करावे लागेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
अध्यात्मिक दृष्ट्या प्रगती होऊ शकते, मानमरातब अधिकाराचे योग संभवतात
सिंह रास (Leo Horoscope Today)
कुटुंबामध्ये जवळच्या लोकांची मते न पटल्यामुळे थोडे ताण तणाव निर्माण होतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
वाहने जपून चालवा. जुने दुखणे डोके वर काढतील
तुळ रास (Libra Horoscope Today)
आज कोणती गोष्ट सहजासहजी घडणार नाही. काही ध्येय गाठण्यासाठी कौटुंबिक विरोध सहन करावा लागेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
राजकारणी लोकांना जनतेचा रोष पत्करावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवा
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
व्यवहारात तापटपणा किंवा हुकूमशाही वृत्ती ठेवून चालणार नाही.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
अहंकार दुखावला जाण्याची शक्यता थोडे अस्वस्थ व्हाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
स्वभावातील लहरीपणा थोडा जास्त ठरेल. थोडे सकारात्मक रहा
मीन रास (Pisces Horoscope Today)
आज कोणत्याही परिस्थितीत यश तुमची साथ सोडणार नाही. सर्वांच्या शुभेच्छा मिळतील
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हे ही वाचा :