एक्स्प्लोर

Horoscope Today 30 June 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशींनी घ्यावी फक्त 'या' एका गोष्टीची काळजी; आजचा दिवस तुमचाच, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 30 June 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 30 June 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.... 

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा वेग वाढवा. सामाजिक स्तरावर तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीचं सहकार्य मिळू शकतं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज व्यवसायात चांगले परिणाम मिळतील, पण काही ठिकाणी स्पर्धेलाही सामोरं जावं लागेल. चांगला नफा मिळवण्यासाठी व्यावसायिकांना ग्राहकांशी चांगले संबंध ठेवावे लागतील, फक्त चांगले संपर्कच मोठा नफा मिळवण्यास मदत करतील.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी आपल्या वडिलांना न आवडणाऱ्या गोष्टींवर मौन बाळगण्याचा प्रयत्न करावा, कारण आज तुमचे त्यांच्याशी काही वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.विद्यार्थी प्रेमप्रकरणात अडकून त्यांचं करिअर बरबाद करू शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, अगदी थोडीशी समस्या असल्यास, डॉक्टरकडे जा. सांधेदुखीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, सर्वार्थ सिद्धी योग तयार झाल्याने आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कॉर्पोरेट कंपनीतील लोकांचे वरिष्ठांशी संबंध सुधारतील आणि तुमची कार्यशैली लक्षात घेता तुम्हाला मोठं पद मिळू शकतं, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा, तरच त्यांना व्यवसायातून अपेक्षित नफा मिळू शकेल.

विद्यार्थी (Student) - आज तरुण खूप उत्साहाने आणि आनंदाने जगतील. ज्या तरुणांचा अभ्यास काही कारणांमुळे होत नव्हता, त्यांनी तो पुन्हा सुरू करण्याची वेळ आली आहे.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त मानसिक ताण घेण्याची गरज नाही.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, सर्वार्थ सिद्धी योगाच्या निर्मितीमुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी फायदा होईल. पदोन्नती मिळू शकते. प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर त्याची तयारी पूर्ण ठेवावी.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यवसायात चांगली कमाई आणि मेहनतीमुळे आर्थिक समस्या दूर होतील. वडिलोपार्जित व्यवसायात गुंतवणूक करणं टाळा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा, असं केल्याने चांगली वेळ आल्यावर तुम्हाला दुप्पट फायदा मिळेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थी आतापासूनच कॅम्पस प्लेसमेंटची तयारी सुरू करतील. मन हलकं करण्यासाठी मित्रांसोबत गप्पागोष्टी करा.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, वजन कमी करण्यासाठी जंक फूड सोडून द्या आणि निरोगी खाण्यावर लक्ष केंद्रित करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Taurus Weekly Horoscope 01 July To 07 July 2024 : वृषभ राशीला सहन करावी लागणार नाराजी; नवीन आठवड्यात मनाविरुद्ध गोष्टी घडणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधावAjit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणारPradeep Aaglawe On Deekshabhoomi: एका अफवेमुळे दीक्षाभुमीजवळ आंदोलन पेटलं?आगलावेंची प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Embed widget