एक्स्प्लोर

Horoscope Today 30 August 2025: आजचा शनिवार 'या' 6 राशींसाठी भाग्याचा! शनिदेव पाठीशी भक्कम, धनयोगाचे लाभ, आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 30 August 2025: आजचा शनिवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 30 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 30 ऑगस्ट 2025, आजचा वार शनिवार आहे. सध्या गणेशोत्सव असल्याने ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजचा दिवस खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज कामाची गती वाढल्यामुळे अर्थातच आर्थिक परिस्थिती ही चांगल्यापैकी सुधारेल        

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज एखादे काम करण्याचे मनात पक्के ठरवाल आणि प्रतिकार झाला तरी त्यामध्ये प्रगती करू शकाल          

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज तुमच्या कामाकडे जर एखाद्या माणसाला वळवायचे असेल, तर प्रथम त्याची खात्री पाठवा की तुम्ही त्यांचे सच्चे मित्र आहात      

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज लोकांचा प्रतिसाद तुम्हाला उच्च दर्जाला नेऊन ठेवेल, थोडेसे कामाचे नियोजन खूप फायदा करून जाईल        

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज स्वार्थीपणा जाणवून देता स्वतःपुरते कसे बघावे याकडे लक्ष जाईल        

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज थोडे आत्मकेंद्री बनाल, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनेक मार्गांनी संधी येतील      

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज परदेशा संदर्भात काही अडलेली कामे मार्गी लागतील, पासपोर्ट विजा संबंधातील कामे उरकून घ्या      

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढण्याचे जाणवेल, परंतु तुमच्या स्वभावानुसार परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल      

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील, परंतु प्रवासात अडचणी येण्याचा संभव आहे         

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज प्रकृती सांभाळा, जोडीदाराला समजून घ्यावे लागेल, फोटोग्राफी सिनेमासृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील     

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज महिलांच्या अंगी असलेल्या कला बहरतील. दैव देतं, कर्म नेतं हा अनुभव घेणार आहात          

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज एखादी गोष्ट भाग्यातच असली तर मिळते याचा प्रत्यय येईल. प्रसिद्धीच्या संधी येतील.

हेही वाचा :           

Weekly Horoscope: सप्टेंबरचा पहिला आठवडा 'या' राशींसाठी लकी! तुमच्यासाठी कसा जाणार? मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य वाचा 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Budhaditya Rajyog 2026 : दिवाळीच्या दिवशी या 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य राजयोगाने पैशांचा होणार लखलखाट, राजासारखं जीवन जगाल
दिवाळीच्या दिवशी या 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य राजयोगाने पैशांचा होणार लखलखाट, राजासारखं जीवन जगाल
Shani Gochar 2026 : शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात चुंबकासारखा येणार पैसा, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात चुंबकासारखा येणार पैसा, वाचा लकी राशी
Horoscope Today 8 November 2026 : आज लक्ष्मीपूजनाचा दिवस! 'या' 5 राशींना मिळणार शुभवार्ता; पापातून होणार मुक्ती, वाचा आजचे राशीभविष्य
आज लक्ष्मीपूजनाचा दिवस! 'या' 5 राशींना मिळणार शुभवार्ता; पापातून होणार मुक्ती, वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
"राजू, काहीही कर, पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीत यायचंच!" राजू शेट्टी स्वर्गीय आरआर आबांच्या आईच्या भेटीला, लेकाच्या आठवणीत माऊलीच्या कडा पाणावल्या
Diwali : नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Embed widget