एक्स्प्लोर

Horoscope Today 3 March 2024 : मेष राशीसाठी आजचा दिवस शुभ! वृषभ, मिथुन राशींना आर्थिक लाभ; आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 3 March 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आज दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? मेष, वृषभ, मिथुन आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 3 March 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 3 मार्च 2024, रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मेष (Aries Today Horoscope)

तुमचं मन आज थोडं अस्वस्थ राहू शकतं. तुमच्या मनात वाईट विचार येऊ शकतात, त्यामुळे ध्यान (Meditation) करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखाद्याला दिलेले पैसे आज तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला आज सुट्टी नसेल आणि आजचा दिवस ऑफिसमध्ये कामाचा असेल, तर आज तिथे अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होईल. व्यवसायासाठी केलेला प्रवास चांगला राहील. पैशाची गुंतवणूक शुभ राहील. आज तुम्ही कुटुंबीयांसह कुठेतरी बाहेर जाऊ शकता. दिवस शुभ होण्यासाठी भगवान शंकराला जल अर्पण करा. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील. 

वृषभ (Taurus Today Horoscope)

तुमचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज केलेल्या कार्यामुळे उद्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून शाबासकीची थाप मिळेल. परीक्षेत चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. आज तुमची आर्थिक स्थिती आधापेक्षा चांगली होईल. जीवनात अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. आज तुमचा रविवारच्या सुट्टीचा दिवस आनंदात जाईल. तुम्हाला आर्थिक लाभ होईल आणि व्यवसायात प्रगती होईल. आज तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. काही महत्त्वाच्या कामामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं.

मिथुन (Gemini Today Horoscope)

आज तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद असेल. तुम्ही कुटुंबासोबत जास्त वेळ व्यतित कराल. आज तुमच्या व्यवसायात स्थिरता आणण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला यश मिळू शकतं. काही लोकांशी सुरू असलेले तुमचे वाद आज संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तुमचं वैवाहिक जीवन आज अधिक बहरेल. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो. आज तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वादात पडणं टाळावं लागेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shani Dev : 'या' 10 गोष्टींचं पालन करणाऱ्यांना शनि कधीच देत नाही त्रास; वेळ आल्यावर देतो भरघोस सुख

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Raksha Bandhan 2026: भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
Chandra Grahan 2026 : 28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget