एक्स्प्लोर

Horoscope Today 29 September 2024 : आज रविवारच्या दिवशी कोणत्या राशींना मिळणार लाभ तर कोणाचा होईल तोटा? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 29 September 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 29 September 2024 : आज 29 सप्टेंबर 2024. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी, स्मार्ट वर्कमुळे तुम्हाला MNC कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते, ती संधी हातून जाऊ देऊ नका. नोकरीत तुमच्या सकारात्मक वृत्तीमुळे तुम्ही प्रत्येक परिस्थिती अनुकूल करण्यात यशस्वी व्हाल.

व्यवसाय (Business) - आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन मार्केटिंगमध्ये गुंतलेल्या व्यावसायिकांसाठीही हा काळ फलदायी ठरेल. 

विद्यार्थी (Student) - विद्यार्थी आज अभ्यासात सर्वोत्तम कामगिरी करू शकतात. तुम्हाला फक्त स्मार्टनेस दाखवून अभ्यासाची गरज आहे. 

आरोग्य (Health) - तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या, तुम्ही होळीचा सण पूर्ण उत्साहात साजरा कराल. व्यायाम, योगासनं आणि प्राणायामसाठी नियमितपणे वेळ काढणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

वृषभ(Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या जॉब प्रोफाईलमध्ये प्रगती करण्यासाठी प्रसन्न मनाने काम करा, तुम्ही यशस्वी व्हाल.  वैयक्तिक जीवनात आनंदाची शक्यता आहे.

व्यवसाय (Business) - व्यवसायातील नुकसान भरून काढण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुम्ही तुमचं काम करत राहिल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगलं फळ मिळेल.

विद्यार्थी (Student) - तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबतही चांगला वेळ घालवू शकता. विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होतील.

आरोग्य (Health) - आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील, तरीही आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी वरिष्ठ लोक तुम्हाला काम समजावून सांगतील. अनुभवी लोकांचा दीर्घकालीन अनुभव तुम्हाला योग्य दिशा दाखवेल.

व्यवसाय (Business) - ग्रहांच्या हालचाली लक्षात घेता, व्यवसायात उत्पन्न कमी निघण्याची स्थिती असू शकते. भूतकाळात केलेल्या कोणत्याही चुकीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.

विद्यार्थी (Student) - प्रत्येक असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ नसेल. विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडूंना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहील. प्रवासादरम्यान तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ लवकरच मिळेल. नोकरीत तुमच्या क्षमतेवर तुमचा आत्मविश्वास असायला हवा. तुमच्या कल्पना आणि कौशल्यं तुम्हाला कामाच्या ठिकाणी वर्चस्व राखण्यास मदत करतील.

व्यवसाय (Business) - दुपारनंतर तुम्हाला व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. काही अतिरिक्त प्रयत्न करण्याचा हा दिवस आहे.

विद्यार्थी (Student) - तुमच्या मित्रांसोबत एकत्र येऊन तुम्ही जुन्या आठवणी ताज्या करू शकता. स्पर्धात्मक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात जावं लागू शकतं.

आरोग्य (Health) - जर तुम्ही खूप दिवसांपासून मानसिक तणावातून जात असाल तर आज हा ताण कमी होऊ शकतो. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान आणि योगासना करा.

सिंह रास (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - नोकरीत काही बाबींमध्ये बॉसकडून सवलत मिळू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे, असं म्हणता येईल.

व्यवसाय (Business) - तुमचा व्यवसाय आज वेगळीच उंची गाठेल, आज तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. जेव्हा आपण कोणतेही चांगले काम करतो, तेव्हा त्याचे फायदे मिळू लागतात. 

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळू शकतं.

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं राहील. जर तुमचे जुने आजार तुम्हाला त्रास देत असतील तर तपासणी करून घ्या, तुमचा आजार वाढू शकतो.

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - नोकरीच्या ठिकाणी काही प्रलंबित कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीसाठी कोणत्याही ठिकाणी अनावश्यक प्रवास सध्या टाळावा.

व्यवसाय (Business) - आज तुमच्या व्यवसायाला नवीन ओळख मिळेल, ज्यामुळे तुमचं बाजारमूल्य वाढेल. व्यवसायात लाभ होईल.

विद्यार्थी (Student) - तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. आज तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन आखू शकता, जिथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खूप मजा कराल.

आरोग्य (Health) - आपल्या आरोग्याबाबत जागरूक रहा, निष्काळजीपणामुळे अडचणी वाढू शकतात.

तूळ रास (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस आव्हानात्मक आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल. अधिकारीही तुमच्यावर खुश नसतील. 

व्यापारी (Business) - व्यापारी वर्गातील जे लोक आहेत त्यांनी आज आपल्या ग्राहकांबरोबर चांगला व्यवहार ठेवावा. अन्यथा तुमच्या व्यवहारात नुकसान होऊ शकतं. 

कुटुंब (Family) - कुटुंबात काही कारणामुळे तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. तुम्ही हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबियांना धार्मिक स्थळी घेऊन जा. 

आरोग्य (Health) - वातावरणातील बदलामुळे तुम्हाला आज थोडं अस्वस्थ वाटू शकतं. अशा वेळी जास्त दगदग करू नका. शक्य तितकी विश्रांती घ्या. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार वर्गाने एक गोष्ट लक्षात घ्या. ऑफिसमधल्या गोष्टी ऑफिसमध्येच ठेवा. घरी त्याबाबत बोलू नका. अन्यथा कुटुंबियांना त्रास होऊ शकतो. 

व्यापार (Business) - आज तुमची कामाच्या बाबतीत एखादी डील तुम्हाला अचानक कॅन्सल करावी लागू शकते. यामुळे तुम्हाला तणावाचा सामनाही करावा लागेल. 

तरूण (Youth) - आज तुमचा तुमच्या वडिलांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. एकमेकांचे मतभेद असू शकतात. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला पोटाशी संबंधित आजार जसे की, पोटदुखी, गॅस यांसारख्या समस्या उदभवू शकतात. त्यामुळे आजच्या दिवशी मसालेदार पदार्थांचं सेवन टाळलं तर बरं होईल. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमच्यावर वरिष्ठांकडून काही जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. त्या जबाबदाऱ्या तुम्ही नीट पार पाडणं गरजेचं आहे. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गाबद्दल बोलायचे झाल्यास आज तुम्ही तुमचा सामाजिक प्रतिमा निर्माण करण्यात व्यस्त असाल. अनेक कॉन्ट्रॅक्ट्स देखील मिळतील. 

महिला (Women) - महिलांनी आपल्या स्वभावातील रागीटपणा जरा कमी करावा. तसेच, जोडीदाराबरोबर वाद होत असतील तर ते सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न करा. 

आरोग्य (Health) - सततच्या धावपळीमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. यासाठी अधूनमधून विश्रांती घ्या. तरंच तुम्हाला बरं वाटेल. 

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामात खूप व्यस्त असाल, परंतु काम करताना तुम्हाला खूप आनंद मिळेल आणि तुमचा दिवस चांगला जाईल.

व्यवसाय (Business) - कोणतेही बदल करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. 

तरुण (Youth) - करिअर यशस्वी करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत करावी आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा आपले नुकसान होऊ शकते.

आरोग्य (Health) - कुटुंबातील कोणत्याही सदस्याची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुम्ही त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या, कोणत्याही प्रकारे बेफिकीर राहू नका

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या ऑफिसमध्ये कामाबाबत काही गोंधळ होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदारी मिळू शकते. तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल.

व्यवसाय (Business) - व्यवसायात पैसे गुंतवण्याआधी तुम्ही नीट विचार केला पाहिजे किंवा सल्लागाराचा सल्ला घ्यावा, त्यानंतरच पैसे गुंतवा. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. 

 तरुण (Youth) - रागावर नियंत्रण ठेवावे, तुमच्या रागामुळे तुमचे काही मोठे काम बिघडू शकते.

आरोग्य (Health) - आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.पोटदुखीच्या समस्येने तुम्ही खूप त्रस्त असाल, म्हणूनच तुम्ही हलके आणि रात्रीचे जेवण कमीत कमी खाल्ले तर बरे होईल.

मीन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुमचा शोध संपू शकतो. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते, जिथे तुम्हाला तुमच्या मागील नोकरीपेक्षा जास्त पगार मिळेल.  

व्यवसाय (Business) - नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता, परंतु तुम्ही निर्णय देखील काळजीपूर्वक घ्यावा. जर तुम्हाला भागीदारीत व्यवसाय करायचा असेल तर तुमच्या जोडीदारावर बारीक नजर ठेवा.  

तरुण (Youth) - आयुष्यात पुढे जाण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा आणि त्यांना नक्कीच यश मिळेल.

आरोग्य (Health) - तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये सावधगिरी बाळगा, शिळे अन्न टाळा, अन्यथा तुमचे पोट खराब होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 29 September 2024 : आज 'या' राशींवर राहणार सूर्यदेवाची कृपा; आरोग्याला मिळणार उभारी, वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

EVM Expert Exclusive :  ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ?Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरूNagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रणDrumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
मोठी बातमी! विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला
विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला! 
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्यकुमार यादवचीही बॅट तळपली,
Embed widget