एक्स्प्लोर

Horoscope Today 29 December 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 29 December 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 29 December 2024 : आज मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील 29 डिसेंबरचा दिवस म्हणजेच रविवारचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज तुम्ही तुमच्या सगळ्या जुन्या समस्यांपासून मुक्त व्हाल. तुमची महत्त्वाची कामे आज पूर्ण होतील. त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तसेच, लवकरच तुम्हाला धार्मिक यात्रेला जाण्याची संधी मिळू शकते. नोकरदार वर्गातील लोकांनी दुसऱ्या नोकरीचा शोध घेणं गरजेचं आहे. कामामध्ये नाविण्य आणा.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी असणार आहे. जर तुम्ही एखाद्याला मदत म्हणून पैसे दिले असतील तर तुम्हाला ते पैसे लवकर मिळू शकतात. जे तरुण रोजगाराच्या शोधात आहेत त्यांना लवकरच नवीन जॉब मिळू शकतो. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडासा पोटदुखीचा त्रास जाणवू शकतो.

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्ही प्रवासाला जाण्याचा योग आहे. तसेच, आज सुट्टीचा दिवस असल्या कारणाने मुलांसाठी हा आनंददायी दिवस आहे. तुम्हाला व्यवसायात एका चुकीच्या डीलमुळे नुकसान होऊ शकतं. तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीत पैसे गुंतवण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या परदेशातील मित्र-मैत्रीणींचा आज तुम्हाला फोन येऊ शकतो. यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तसेच, आरोग्याची काळजी घ्या.

सिंह रास (Leo Today Horoscope) 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.  आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम लवकर पूर्ण होईल. तसेच, आज एखाद्या कामाच्या संदर्भात तुम्हाला आळस वाटू शकतो. अशा वेळी आळस करु नका तर ते काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे.

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. ाज तुम्हाला कोणत्याही वादविवादापासून दूर राहणं गरजेचं आहे. तसेच, आज तुमच्या कौटुंबिक गोष्टी एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर शेअर करु नका. तुमच्या भावनांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. तुमच्या मनातील एखादी इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra Today Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असमार आहे. तुमच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण पाहायला मिळेल. तसेच, तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही लवकरच धार्मिक यात्रेला सहभागी होऊ शकता. आज तुम्हाला सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळे. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील.

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)  

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित फलदायी असणार आहे. तुमच्या व्यवसायात आज एखादी चांगली डील तुमच्या हातात येऊ शकते. त्यामुळे तुम्ही फार आनंदी व्हाल. तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे हळूहळू दूर होतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे.

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात तुम्हाला एखादी चिंता भासू शकते. आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील.

मकर रास (Capricorn Today Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. आज तुम्ही एखाद्या नवीन वस्तूची खरेदी करु शकता. तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्ही तुमचे पैसे एखाद्या चांगल्या कामात गुंतवू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. आरोग्य निरोगी राहील.

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)              

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साही असणार आहे. आज तुमची खास व्यक्तीशी भेट होऊ शकते. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी असेल. तसेच, संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवा. तुमच्या मनाला शांती मिळेल. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा.

मीन रास (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी फार उत्साही असाल. तसेच, नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. तसेच, तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता. यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमच्या प्रगतीती सगळे अडथळे दूर होतील. आरोग्य अगदी ठणठणीत राहील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 29 December 2024 : आज 'या' 3 राशींवर असणार सूर्याची कृपा, मागाल ते फळ मिळेल; वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case CID | संतोष देशमुखांच्या तिन्ही आरोपींना 14 दिवसांची CID कोठडी ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 04 January 2024ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 January 2024Sanjay Jadhav Speech Parbhani | धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अन्यथा..ठाकरेंच्या खासदाराचा दादांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
Dada Bhuse : शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
DYSP Ramachandrappa Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला! 35 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल
Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला!
Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
Success Story: पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
Embed widget