एक्स्प्लोर

Horoscope Today 28 October 2024 : कर्क, सिंह, कन्या राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 28 October 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 28 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

कर्क रास (Cancer Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी तसेच कामात दिवस चांगला जाण्यासाठी देवाची पूजा आराधना करा. 

व्यवसाय (Business) - आज कोणताही आडपर्दा न ठेवता सगळे एकत्र काम करताना दिसतील. त्यामुळे व्यवसाय देखील चांगला चालेल. 

तरुण (Youth) - पैसे कमावण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात खासकरून सोशल मीडियाचा वापर करत असाल तर त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. 

आरोग्य (Health) - आज तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. वातावरण बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लाईट आहारच घ्या. 

सिंह रास (Leo Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही केलेल्या कामाचा आज तुम्हाला लाभ मिळेल. अचानक धनलाभ होईल. 

व्यवसाय (Business) - व्यवसायासाठी किंवा नवीन प्रोजेक्टसाठी तुम्ही तुमची जी काही जमापुंजी साठवली होती ती आज खर्च होऊ शकते. 

तरुण (Youth) - आज तुम्ही जे कोणतेही प्लॅन करत असाल ते नीट विचार करूनच करा. तरच तुम्हाला त्यात यश येईल.

आरोग्य (Health) - जर तुम्ही यात्रा करण्याचा विचार करत असाल तर तुमचा प्रवास सुखाचा होईल. फक्त मनात भीती ठेवू नका. 

कन्या रास (Virgo Today Horoscope)

नोकरी (Job) - जर तुम्हाला तुम्ही ठरवलेलं ध्येय गाठायचं असेल तर त्यासाठी आजपासूनच तयारीला लागा. तरच तुम्हाला यश मिळेल. 

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुम्हाला ग्राहकांच्या मागणीनुसार व्यवसायात बदल करायला हवा. तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल. 

तरुण (Youth) - जे तरूण मोठमोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करतायत  त्यांनी आपल्या कामावर लक्ष देणं गरजेचं आहे.  

आरोग्य (Health) - आज तुमची तब्येत सामान्य असणार आहे. तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. फक्त तुमची औषधं वेळेवर घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Gochar : 2025 मध्ये 'या' राशींना शनी बनवणार धनवान; मागाल ती इच्छा होणार पूर्ण, 'हे' संकेत ठरतील महत्त्वाचे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड हादरलं ! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमका प्रकार काय?
नांदेड हादरलं ! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमका प्रकार काय?
शिवसेना-भाजपमधील नेमका वाद काय? एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत
शिवसेना-भाजपमधील नेमका वाद काय? एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत
12 वीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर दगडफेक, मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन तरुणींचा राडा
12 वीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर दगडफेक, मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन तरुणींचा राडा
Eknath Shinde : ऑपरेशन लोटसमुळे शिंदे नाराज, कोणत्या प्रवेशांमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी टोकाची भूमिका घेतली?
ऑपरेशन लोटसमुळे शिंदे नाराज, कोणत्या प्रवेशांमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी टोकाची भूमिका घेतली?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pratap Sarnaik PC : शिवसेनेत नेमकी कसली नाराजी? प्रताप सरनाईक यांनी A TO Z सगळं सांगितलं
Chandrakant Khair : शिंदेंचे २२ आमदार त्यांना सोडून जातील, चंद्रकांत खैरेंचा दावा
Uday Samant : आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला नाही, मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली माहित नाही- सामंत
Vikhroli Building demolition: विक्रोळी पार्कसाईटमध्ये पालिकेची धडक कारवाई
Prakash Mahajan : ज्यांच्यासाठी लढले, विरोधकांना भिडले, त्या Raj Thackeray यांच्यावर घणाघाती टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड हादरलं ! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमका प्रकार काय?
नांदेड हादरलं ! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमका प्रकार काय?
शिवसेना-भाजपमधील नेमका वाद काय? एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत
शिवसेना-भाजपमधील नेमका वाद काय? एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत
12 वीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर दगडफेक, मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन तरुणींचा राडा
12 वीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर दगडफेक, मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन तरुणींचा राडा
Eknath Shinde : ऑपरेशन लोटसमुळे शिंदे नाराज, कोणत्या प्रवेशांमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी टोकाची भूमिका घेतली?
ऑपरेशन लोटसमुळे शिंदे नाराज, कोणत्या प्रवेशांमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी टोकाची भूमिका घेतली?
अनगरमध्ये 60 वर्षात पहिल्यांदाच निवडणूक, राजन पाटलांना भिडणाऱ्या उज्ज्वला थिटे कोण; मोहोळच्या वादाची A टू Z स्टोरी
अनगरमध्ये 60 वर्षात पहिल्यांदाच निवडणूक, राजन पाटलांना भिडणाऱ्या उज्ज्वला थिटे कोण; मोहोळच्या वादाची A टू Z स्टोरी
Advay Hiray: अद्वय हिरेंचा भाजप प्रवेश शिंदे गट थांबवणार का? उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या घरी जाऊन बसले, नाशिकच्या राजकारणात ट्विस्ट
अद्वय हिरेंचा भाजप प्रवेश शिंदे गट थांबवणार का? उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या घरी जाऊन बसले, नाशिकच्या राजकारणात ट्विस्ट
Parth Pawar Pune Land Scam: अजित पवार व्यवहार रद्द करणारे कोण? पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानिया आक्रमक, उद्या मोठा गौप्यस्फोट करणार
अजित पवार व्यवहार रद्द करणारे कोण? पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानिया आक्रमक, उद्या मोठा गौप्यस्फोट करणार
Pimpri Chichwad Mahanagarpalika:  पिंपरी चिंचवडमध्ये नवा ट्विस्ट; ऐनवेळी आरक्षणात बदल, नियम काय सांगतो, जाणून घ्या सविस्तर
पिंपरी चिंचवडमध्ये नवा ट्विस्ट; ऐनवेळी आरक्षणात बदल, नियम काय सांगतो, जाणून घ्या सविस्तर
Embed widget