एक्स्प्लोर

Horoscope Today 28 April 2024 : मेष, वृषभ राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक, तर मिथुन राशीला मिळणार महत्त्वाची संधी; वाचा राशीभविष्य

Horoscope Today 28 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 28 April 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी - आज दिवसाच्या मध्यात तुमच्या बॉसकडून काही जबाबदारी सोपवली जाईल. ती तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे.

आरोग्य - तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुम्हाला आज अशक्तपणा जाणवू शकतो. 

व्यवसाय - व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. 

कुटुंब - कुटुंबात देखील वातावरण प्रसन्न असेल. फक्त वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्यामुळे इतर दुखावू शकतात.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी - जर तुम्ही डेटा ऑपरेटर किंवा इंजिनिअरिंगच्या संदर्भात काम करत असाल तर आज कामात नीट लक्ष द्या. तुमची छोटीशी चूकही खूप महागात पडू शकते. 

आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आज तेलकट, तिखट पदार्थांचं सेवन करू नका. 

व्यवसाय - व्यवहार करत असताना थोडं जपून करा. गुंतवणूक करताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. कोणावरही विश्वास ठेवू नका. 

युवक - जे तरूण युवक समाजसेवेचं काम करतायत त्यांनी समाजसेवेचं काम करताना इतरांना दाखवून काम करू नका. तुमच्या कामातून समाजात बदल घडवा. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी - आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य ठरणार आहे. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता नसेल. 

आरोग्य - आज तुमच्या डोळ्यांना जास्त त्रास देऊ नका. पूर्ण वेळ झोप घ्या. मोबाईलचा जास्त वापर करू नका. 

व्यवसाय - जर तुम्ही आज व्यवसायात कोणत्याही प्रकारची योजना आखत असाल तर तर कागदपत्रांचा व्यवहार नीट जपून करा. 

कुटुंब - कुटुंबात आज घरी नातेवाईकांचं आगमन होईल. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

May Grah Gochar 2024 : मे महिन्यात ग्रहांचं मोठं संक्रमण; प्रत्येक राशीत घडतील मोठे बदल, कोणत्या ग्रहाची चाल कधी बदलणार? जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 10 March 2025Ravindra Dhangekar Join Shiv Sena | काँग्रेसला दे धक्का! रविंद्र धंगेकर यांच्या हाती धनुष्यबाणSpecial Report | Raj Thackeray Statement | कुंभस्नानावरुन वक्तव्य, वादाचा मेळा; संत-मंहतांची नाराजीRajkiya Shole | Special Report | Beed Crime | बीड जिल्ह्यात किती बॉस? किती आका? गुंडांना अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Embed widget