एक्स्प्लोर

Horoscope Today 26 May 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीचा आजचा दिवस यशाचा; नोकरी-व्यवसायात होणार प्रगती, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 26 May 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 26 May 2024 : राशीभविष्यानुसार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

तूळ रास  (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - जर तुम्हाला तुमच्या नोकरीत बदल हवा असेल तर तुम्ही नवीन क्षेत्रात जाण्याची तयारी करू शकता. ही संधी चांगली आहे. 

आरोग्य (Health) - आज जे हार्ट पेशंट आहेत त्यांनी सावध राहणं गरजेचं आहे. तळलेल्या पदार्थांचं सेवन करू नका. तसेच औषधं वेळेवर घ्या. 

व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायात तुम्ही आणखी जोर देऊन काम करण्याची गरज आहे. बाहेरच्या जगातील स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर जास्त मेहनत घ्यावी लागेल. 

युवक (Youth) - तरूणांनी प्रत्येकाबरोबर समान पद्धतीने वागणूक करू नये. छोट्या छोट्या वादविवादांपासून दूर राहा. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope) 

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या नोकरीत येणाऱ्या अडथळ्यांचा दोष तुम्ही इतरांना देऊ नका. त्याऐवजी स्वत:कडे लक्ष द्या.

आरोग्य (Health) - आज तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता भासू शकते. त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे हिमोग्लोबीन वाढविणाऱ्या पदार्थांचं सेवन करा. 

व्यवसाय (Business) - ज्या लोकांचा धार्मिक कार्यात व्यवसाय आहे त्यांचा आज व्यापार चांगला होणार. 

कुटुंब (Family) - तुमचा घरातील सदस्यांशी संवाद वाढवा. नात्यात अंतर येऊ देऊ नका. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमचा तुमच्या नशीबापेक्षा तुमच्या कर्मावर जास्त विश्वास असेल. तसेच, मेहनत करणाऱ्यावर तुमचा जास्त विश्वास असेल. 

आरोग्य (Health) - उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत त्यामुळे शक्यतो दुपारी घराबाहेर पडणं टाळा. तुमची तब्येत बिघडू शकते. 

व्यवसाय (Business) - आजचा दिवस व्यापाऱ्यांसाठी सर्वसामान्य असणार आहे. तुम्हाला व्यवसायात ना फायदा ना तोटा होईल. 

युवक (Youth) - जे युवक स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांना जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 26 May 2024 : मेष, कन्यासह 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा; इतर राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Nag Panchami 2026: आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Embed widget