एक्स्प्लोर

Horoscope Today 25 October 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 25 October 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 25 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमचं मन क्रिएटिव्ह कामात जास्त रमेल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. मात्र, आज कोणत्याही कामाला घेऊन घाई करु नका. कोणताही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घ्या. तसेच, कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात जाईल. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्ही ठरवलेली कामे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे तुमची खूप चिडचिड होऊ शकते. मात्र, रागाच्या भरात  जवळच्या माणसांच्या भावना दुखवू नका. तुमची तब्येत चांगली असेल फक्त कोणत्याच गोष्टीचा मानसिक त्रास घेऊ नका. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्या कुटुंबात लवकरच शुभ कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होतील. तसेच, तुमच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Numerology : प्रेमाच्या बाबतीत फारच लाजाळू असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हो-नाही म्हणता म्हणता गुपचूप पडतात प्रेमात

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
Shravan 2026: सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget