एक्स्प्लोर

Horoscope Today 25 October 2024 : आजचा शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 25 October 2024 : सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 25 October 2024 : पंचांगानुसार, आज 25 ऑक्टोबर 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास  (Aries Horoscope Today)

विचारांना कृतीची जोड द्या आणि आत्मविश्वासाने प्रसंगाला सामोरे जा. 

वृषभ रास  (Taurus Horoscope Today)

आज अगदी साधी गोष्ट सुद्धा संघर्षाशिवाय पदरी पडणार नाही. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

दुसऱ्यांना समजून घेण्याची पात्रता अंगी येईल त्यामुळे कामे पूर्ण व्हायला उपयोग होईल. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

तरुणांच्या प्रेम प्रकरणांमध्ये तणावाचे प्रसंग येऊ शकतात. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

अति सौम्य धोरण ठेवून गोष्टी निकालात काढाव्या लागतील. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

घरामध्ये जोडीदाराबरोबर गैरसमज निर्माण होऊ शकतात. 

तुळ रास (Libra Horoscope Today)

परदेश जमण्यासाठी अडचणी उद्भवतील. व्यवसाय नोकरीमध्ये तुमच्या सहवासातील समोरचा माणूसही तेवढाच सक्षम राहणार आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

कामामध्ये हाताखालची माणसे त्रास देण्याची शक्यता आहे. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

आज काही गोष्टींमध्ये मनाविरुद्ध माघार घ्यावी लागेल. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

स्वच्छंदी आणि चैनी जीवनाकडे कल राहील. महिला आरंभशुर बनतील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

मुलांमध्ये चिकाटी आणि निग्रही वृत्तीचा अभाव दिसल्यामुळे त्यांना योग्य वेळी समज द्यावी लागेल. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

विद्यार्थ्यां चा सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न राहील.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Numerology : प्रेमाच्या बाबतीत फारच लाजाळू असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हो-नाही म्हणता म्हणता गुपचूप पडतात प्रेमात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sindhudurg District Vidhan Sabha Election 2024 : बाप भाजपत, बेटा सेनेत! सत्तेची खेळी, कुणाला नारळ?Bachchu Kadu Akola : एकनाथ शिंदेंवर आजही प्रेम कायम आहे, मात्र...Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पाKagal rada : विटा फेकल्या, कागलमध्ये राडा, मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी
Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : डोकेदुखी काही संपेना! 'पाच जागा द्या, नाहीतर 25 जागांवर लढू', महाविकास आघाडीला थेट उद्या दुपारपर्यंत अल्टिमेटम
डोकेदुखी काही संपेना! 'पाच जागा द्या, नाहीतर 25 जागांवर लढू', महाविकास आघाडीला थेट उद्या दुपारपर्यंत अल्टिमेटम
Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी हत्याकांडांच थेट पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया कनेक्शन; पोलिस तपासातून माहिती समोर
बाबा सिद्दीकी हत्याकांडांच थेट पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया कनेक्शन; पोलिस तपासातून माहिती समोर
Raj Thackeray: रमेश वांजळेंच्या लेकाचं शिवतीर्थवर औक्षण, ठाकरेंसाठी भावूक क्षण; एबी फॉर्म घेऊन पुण्याला
रमेश वांजळेंच्या लेकाचं शिवतीर्थवर औक्षण, ठाकरेंसाठी भावूक क्षण; एबी फॉर्म घेऊन पुण्याला
Embed widget