एक्स्प्लोर

Horoscope Today : मिथुन, कन्या आणि तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, वाचा आजचं राशीभविष्य 

Horoscope Today : आजचा दिवस मिथुन, कन्या  आणि तूळ राशींच्या लोकांसाठी विशेष असणार आहे.

Horoscope Today 25 April 2023: आज मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. आजचा दिवस मिथुन, कन्या  आणि तूळ राशींच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. या राशींच्या लोकांना आज आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या राशीबाबत नेमकं काय भाकित केलं आहे? याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. जाणून घेऊयात सविस्तर आजचं राशीभविष्य (Rashibhavishya).

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. इतरांच्या यशाचे कौतुक करुन तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता.

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांना आज कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य मिळून एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखाल.आज कुटुंबाच्या काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. ज्या तुम्ही पार पाडाल. 

मिथुन 

मिथुन राशीच्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण कराल. घाई गरबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाला नवीन उंची देऊ शकाल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईकांच्या ठिकाणी पार्टीत सहभागी होतील. आज एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल. ती व्यक्ती तुमचे उत्पन्न वाढवण्यात मदत करेल. आज खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. केवळ आवश्यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी करा.

सिंह 

सिंह राशीच्या अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. लग्नाचा योग जुळून येण्याची शक्यता आहे. परंतू, मुलाच्या लग्नाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांची भेट होईल. त्यामुळं जुन्या आठवणी ताज्या होतील. मित्रांसोबत थोडा वेळ घालवाल. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वरिष्ठ सदस्यांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. आज तुमच्या मनात झटपट पैसे मिळवण्याची तीव्र इच्छा असेल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. रुकलेले पैसे मिळतील. आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. दागिने आणि पुरातन वस्तूंमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमचा विनोदी स्वभाव सामाजिक संवादाच्या ठिकाणी तुमची लोकप्रियता वाढवेल.

वृश्चिक

आज वृश्चिक राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या अस्वस्थ करु शकतात. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. परिस्थिती लवकरच सुधारेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे. विवाहित लोक त्यांच्या घरगुती जीवनात आनंदी असतील. कुटुंबातील सदस्यांकडून सरप्राईज पार्टी होईल. तुम्ही तुमचे विचार तुमच्या वडिलांशी शेअर कराल. लहान भाऊ-बहिणीच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही पैसे गुंतवाल.

मकर

मकर राशीचे व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करतील. वडील तुमच्या व्यवसायात काही पैसे खर्च करतील. वडिलोपार्जित व्यवसाय करणारे लोक त्यांच्या वडिलोपार्जित व्यवसायात काही बदल करतील. त्यासाठी ते वरिष्ठांशी बोलतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत.

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठीआजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल. ज्यामुळं तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. तुमचे आरोग्य पूर्णपणे चांगले राहील. जसजसा दिवस पुढे जाईल तसतशी आर्थिक सुधारणा होईल. 

मीन 

मीन राशीच्या लोकांना सरकारी क्षेत्रातून भरीव लाभ मिळतील. सध्या सुरु असलेले कायदेशीर कामही पूर् होतील. नोकरदारांना दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. व्यवसायात तुम्ही नवीन योजना सुरू कराल, ज्यामुळे तुम्ही व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. प्रवासाला जाण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha | 7 PMJob Majha | Agricultural Scientists Recruitment Board येथे नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? एकूण जागा किती?ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 02 March 2025Thane Shinde Vs Thackeray Supporter | संजय राऊतांचा ठाणे दौरा, शिंदेंचे कार्यकर्ते आक्रम, दोन्ही गटाच्या नेत्यांची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
Embed widget