एक्स्प्लोर

Horoscope Today 24 May 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांना लाभणार सुख-समृद्धी; रखडलेली कामं लागणार मार्गी, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 24 May 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 24 May 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.... 

तूळ (Libra Today Horoscope) 

आजचा दिवस तुमच्यासाठी अडचणींनी भरलेला असेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याकडून काही निराशाजनक माहिती ऐकू येईल. आज तुम्हाला वाहनं जपून वापरावी लागतील, अन्यथा त्यात काही बिघाड होऊ शकतो. सहलीला जाण्याचा बेत आखू शकता. तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या भावनांचा आदर करावा लागेल आणि कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. तुमच्या वडिलांना डोळ्याशी संबंधित समस्या असल्याने तुम्हाला जास्त धावपळ करावी लागेल.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी कमकुवत असणार आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरुक राहावं लागेल. तुम्ही तुमच्या घरासाठी काही नवीन वस्तू खरेदी करू शकता. आज तुम्हाला काही शत्रूंपासून सावध राहावं लागेल. तुमचा एखादा मित्र खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला येऊ शकतो. तुम्ही तुमच्या घरात काही बदल कराल, ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल, जे लोक परदेशातून व्यवसाय करतात त्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जोडीदारासोबतच्या नात्यात काही मतभेद असतील तर तेही दूर होईल.

धनु (Sagittarius Today Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याचा दिवस असेल, परंतु कुणालाही असं काही बोलू नका, ज्यामुळे भांडण होऊ शकतं. कुटुंबातील लोकांना एकत्र ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमची काही कामं आज अपूर्ण राहू शकतात, ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ राहील. खूप दिवसांनी जुन्या मित्राला भेटून तुम्हाला आनंद होईल. तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या चर्चेत सहभागी झालात तर तुमची मतं लोकांसमोर जरूर मांडा, तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Rajyog : 1 जूनला बनतोय शक्तिशाली राजयोग; मेषसह 'या' 3 राशीचे लोक रातोरात श्रीमंत होणार, भौतिक सुख वाढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Nikita Dutta Viral Photo : नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी विवेक कोल्हेंचा मोठा दावा
'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा मोठा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हेDevendra Fadnavis on MPSC : गट 'क'च्या जागांची भरती MPSC द्वारे होणार, फडणवीसांची सभागृहात माहितीOld Pension Scheme वर सभागृहात चर्चा, विरोधक आक्रमक, आशिष शेलार यांच्याकडूनही पलटवारTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 10 am ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Nikita Dutta Viral Photo : नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी विवेक कोल्हेंचा मोठा दावा
'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा मोठा दावा
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, नेमकं कारण काय?
नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, ठाकरे गटाचा आक्षेप, नेमकं कारण काय?
Rohit Sharma : रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टी 20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
Chiplun Crocodile : नागरिकांची पाचावर धारण, चिपळूणमध्ये शिव नदीतून मगर रस्त्यावर अन् थाटात वावर, पाहा व्हिडीओ
रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मानवी वस्तीत मगरीची एंट्री, मुख्य रस्त्यावर थाटात वावर, नागरिकांमध्ये घबराट
Maharashtra Accident: यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
Embed widget