एक्स्प्लोर

Horoscope Today 23 December 2025 : आज विनायक चतुर्थीच्या दिवशी 7 राशींना पावणार गणराया; समोर आलेलं विघ्न टळेल, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 23 December 2025 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 23 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 23 डिसेंबर 2025 चा दिवस आहे. आजचा वार मंगळवार आहे. हा दिवस भगवान हनुमानाला समर्पित आहे. आजच्या दिवशी भक्त बजरंगबलीची पूजा करतात. तसेच, आज विनायक चतुर्थी देखील आहे. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. आज विनायक चतुर्थी असल्या कारणाने एखाद्या नवीन कार्याची तुम्ही सुरुवात करु शकता. तसेच, जर एखादी वाईट सवय असेल तर ती मोडून स्वत:मध्ये चांगला बदल घडवून आणू शकता. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यामध्ये आत्मविश्वास दिसून येईल. ग्रहांची स्थिती शुभ असल्या कारणाने तुमच्यामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येईल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. या काळात कोणतीही नवीन जोखीम हातात घेऊ नका. तसेच, तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला गोष्टी करता येणार नाहीत. त्यामुळे पैशांची गुंतवणूक करु नका.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुमच्यातील नातेसंबंध अधिक मजबूत झालेले दिसतील. कामाच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक असाल. इतरांप्रती तुम्ही फार संवेदनशील असाल. आज तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीने कोणत्याही गोष्टीत संतुलन ठेवणं गरजेचं आहे. या काळात तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, नातेसंबंध अधिक मजबूत झालेले दिसतील. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, इतरांच्या मध्यात पडू नका. आजच्या दिवशी कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. धैर्य आणि संयम कायम ठेवा. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. सामाजिक क्षेत्रात विकास झालेला दिसेल. तसेच, तुमच्यातील नातेसंबंध अधिक मजबूत झालेले दिसतील. वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. तसेच, बुद्धिमानी लोकांच्या संपर्कात तुम्ही याल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. समाजातील विभिन्न लोकांशी तुमच्या गाठीभेटी होतील. तुमच्यातील नातेसंबंध अधिक मजबूत दिसतील. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्यातील धैर्य आणि सहनशीलता आबाधित ठेवा. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. हातात घेतलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसेल.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. या काळात तुम्हाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. नात्यात अधिक दृढता टिकून राहील. तसेच, प्रवासाचे योग जुळून येतील.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यातील नातेसंबंध अधिक घट्ट होताना दिसतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, सकारात्मक लोकांच्या संपर्कात तुम्ही याल. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. नवीन लोकांच्या संपर्कात तुम्ही याल. तसेच, तुमच्यातील निर्णय घेण्याची क्षमता चांगली दिसून येईल. तुमच्यासाठी हा काळ फार सकारात्मक असणार आहे.

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा नेमका कसा असणार? कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 20 August 2026: आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Raksha Bandhan 2026: भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
Chandra Grahan 2026 : 28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget