एक्स्प्लोर

Horoscope Today 22 April 2024 : आठवड्याचा पहिला दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा असणार? वाचा सोमवारचं राशीभविष्य

Horoscope Today 22 April 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Horoscope Today 22 April 2024 : पंचांगानुसार, आज 22 एप्रिल 2024, आजचा दिवस सोमवार. हा जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

वेळेच्या बाबतीत काटेकोर राहाल. अति शिस्तबद्धता इतरांना त्रासदायक ठरू शकते. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

किरकोळ वादामुळे थोडे मानसिक अस्वस्थ जाणवेल. अशावेळी विचारांच्या प्रवाहात कुठेही भरकटत जाणे टाळावे.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

स्वतःचे विचार दुसऱ्यांवर लागू नका. आज जास्तीत जास्त वाचन लिखाणात वेळ घालवावा. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

भावडा संबंधिचे काही प्रश्न निर्माण झाले असतील तर ते सुटतील. घरातील वडील मंडळींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. 

सिंह रास  (Leo Horoscope Today)

नोकरी व्यवसाय शिस्तबद्ध नियोजनाने बरेच काही साधून जाल. कामाचे स्वरूप समजून घेऊन आखणी केली तर यश जास्त लवकर मिळेल. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

आपले मुद्दे स्वतंत्रपणे ठासून मांडण्यात यशस्वी व्हाल. सत्यता सभ्यता आणि संस्कृती यांचा समन्वय घालाल.

तुळ रास (Libra Horoscope Today)

बरेच दिवस अडकलेली एखादी समस्या सुटेल. आणि ती आपण दूर करू शकतो असा आत्मविश्वास ही निर्माण होईल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

कामाचा उरक चांगला राहील. मानसिक ताकद वाढेल. घरातील वातावरण चांगले राहील. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

मिश्र फळे देणारे ग्रहमान आहे. आलेल्या संधी आणि त्यापासून मिळणारा फायदा हा थोडा तुमच्या मनाविरुद्ध असला तरी तो तुम्हाला मान्य करून घ्यावा लागेल. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

नोकरी व्यवसायात अडचणी आल्या तरी त्या दूर होतील. हाताखालच्या लोकांचे सहकार्य मिळण्यासाठी त्यांची मनात वारी करावी लागेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आर्थिक मान चांगले राहील. जुनी आणि वसूल होतील. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी वेळेवर औषध पाणी घ्यावे. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

काम करताना पदोपदी आत्मविश्वासाचा अभाव आणि मानसिक अस्वस्थता जाणवेल. यासाठी थोडा ओंकार आणि प्राणायाम करावा.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Aries Weekly Horoscope 22 To 28 April 2024 : आमदनी अठन्नी, खर्चा रुपैया...नवीन आठवड्यात पैसाही येणार आणि खर्चही होणार; वाचा मेष राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Walmik Karad : वाल्मिक कराडची हजार कोटींचे मालक? ज्योती जाधवांची प्रॉपर्टी चर्चेतSpecial Story Sadhvi Harsha : कुंभमेळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधणारी साध्वी हर्षा कोण?Special Report on Sleeper Vande Bharat : पश्चिम रेल्वेवर धावणार स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसSpecial Report on MCA : वानखेडेवर सुवर्णमहोत्सव, ग्राऊंडसमेनचा सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget