एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Horoscope Today 20 September 2024 : मेष राशीचा दिवस जाणार गोड; वृषभ, मिथुन राशीमागे अडचणी, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 20 September 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीचा आजचा दिवस कसा जाईल? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 20 September 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, नोकरदार लोकांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. थोडे अधिक परिश्रम करून सामाजिक आणि राजकीय पातळीवर तुम्हाला यश मिळवता येईल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, टीमवर्कमुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल, ज्यामुळे तुम्ही जुन्या नुकसानाची भरपाई पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिकांनी आज काही आव्हानांसाठी स्वतःला तयार ठेवलं पाहिजे. कारण बाजारातील चढ-उतार तुम्हाला एकाच वेळी भारी पडू शकतात.

विद्यार्थी (Student) - लेखनाची आवड असलेल्या तरुणांना वाचन आणि लेखनात स्पर्धात्मकता वाढवावी लागेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात तुमचे सकारात्मक विचार नातेसंबंधात गोडवा आणतील. कौटुंबिक दृष्टीकोनातून दिवस चांगला जाणार आहे, संध्याकाळी सर्वजण एकत्र बसून चर्चा कराल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांना सामोरं जावं लागेल.

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, कामातील तांत्रिक अडचणींमुळे तुम्ही तुमचं काम वेळेवर पूर्ण करू शकणार नाही.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, भागीदारीत व्यवसाय सुरू करताना तुम्हाला काही अडथळ्यांना सामोरं जावं लागेल, परंतु हार मानू नका आणि आपले प्रयत्न सुरू ठेवा.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थी अभ्यासात काहीतरी नवीन शिकतील, ज्याचा त्यांना भविष्यात खूप उपयोग होईल. कुटुंबातील काही लोकांच्या कृतीमुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही ते तुमच्याशी भांडू शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. 

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. तुमचा नाविन्यपूर्ण विचार तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आज विरोधक तुमची तक्रार करण्याची संधीच शोधतील. 

व्यवसाय (Business) - व्याघ्र योग तयार झाल्याने व्यवसायात लक्ष केंद्रित केल्यास नक्कीच यश मिळेल. व्यावसायिकांनी आपल्या कामाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून व्यवसायात येणाऱ्या आर्थिक समस्यांशी तुम्ही लढू शकाल.

विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल बोलताना, विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल, तरच ते त्यांचे ध्येय साध्य करू शकतील. मित्रांसोबत तुम्ही गरजू लोकांना मदत करताना दिसाल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वासVijay Wadettiwar Full PC : महायुतीला  विरोधकच ठेवायचे नाही - विजय वडेट्टीवारSharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Embed widget