एक्स्प्लोर

Horoscope Today 2 June 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात करावा लागणार संघर्षाचा सामना; वाचा तुमचं राशीभविष्य

Horoscope Today 2 June 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 2 June 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

तूळ रास (Scorpio Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील. त्यामुळे तुमचं मन फार प्रसन्न आणि प्रफुल्लित असेल. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गातील लोकांना व्यवसायात नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. जे पूर्ण करताना तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.

तरूण (Youth) - तरूणांना उच्च शिक्षणासाठी चांगल्या मोठ्या संधी मिळू शकतात. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. पोटाशी संबंधित आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)

व्यवसाय (Business) - जे व्यावसायिक आहेत ते आपल्या व्यवसायात बदल करण्याचा प्रयत्न करतील. प्रगतीचे नवीन मार्ग शोधतील. 

कुटुंब (Family) - तुमच्या कुटुंबियांबरोबर आजचा वेळ अगदी आनंदात जाईल. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता हे. 

प्रेमसंबंध (Relationship) - आजचा दिवस तसा मोकळा असल्या कारणाने तुमच्या पार्टनरबरोबर छान संवाद साधता येईल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. 

आरोग्य (Health) - तुमचे आरोग्य अगदी ठणठणीत असेल. फक्त बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

कुटुंब (Family) - जे विवाहित आहेत त्यांचे वैवाहिक जीवन आनंदात, सुख-शांतीत जाईल. नवीन आव्हांनाना सामोरे जाण्यासाठी दोघेही तयार असाल. 

नोकरी (Job) - नोकरदार वर्ग दिलेली कामे वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा, तुमच्या प्रमोशनवर प्रभाव पडू शकतो. 

विद्यार्थी (Students) - विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने अभ्यासात मन गुंतवून ठेवणं गरजेचं आहे. भविष्यात परदेशी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

आरोग्य (Health) - आज संध्याकाळी तुम्हाला थोडंसं अस्वस्थ वाटू शकतं. अशा वेळी शतपाऊली करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Chanakya Niti : 'अशा' व्यक्तींना आयुष्यात कधीच यश मिळत नाही; जर तुमच्यातही 'या' सवयी असतील तर आजच बदला, चाणक्य सांगतात...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: 'सर्व शक्यतांची चाचपणी सुरू', गृहमंत्री Amit Shah यांची माहिती; मृतांचा आकडा ९ वर पोहोचला.
Delhi Blast: 'लाल किल्ल्याजवळ स्फोटात ८ ठार, ३० हून अधिक जखमी', गृहमंत्री अमित शाह यांची माहिती
Delhi Blast: अमित शाहांनी उल्लेख केलेल्या i20 चा मालक सापडला, तपासात मोठा ट्विस्ट!
Delhi Blast: 'मी कार विकली होती', i20 स्फोटात Salman ताब्यात, नव्या मालकाचा शोध सुरू
Delhi Blast: 'समन्वयाचा अभाव', NSG टीमला अवजड सामानासह भिंत ओलांडावी लागली!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Delhi Blast : नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
Embed widget