एक्स्प्लोर

Horoscope Today 18 April 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल; यशाचे दार होणार खुले, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 18 April 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 18 April 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.... 

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही तुमच्या कामावर मनमानी कारभार करू नका, तुमचा बॉस तुमच्यावर रागावू शकतो. तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला जे काही काम सांगितलं आहे, त्यानुसार काम करा.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, मिठाईचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असेल. आज तुम्हाला मिठाईची मोठी ऑर्डर मिळू शकते, ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील.

तरुण (Youth) - तरुण लोकांबद्दल बोलायचं तर, जर तरुणांनी त्यांच्या प्रियकराशी बराच काळ बोलणं टाकलं असेल तर ते पु्न्हा बोलणं सुरू करू शकता. तुमच्या घरातील वातावरण खूप आनंदी आणि शांत असेल, जे लोक घरापासून दूर अभ्यास करतात किंवा काम करतात ते त्यांच्या घरी येऊ शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्ही मॉर्निंग वॉक आणि योगा जरूर करा, तरच तुमचे सर्व आजार बरे होऊ शकतात. मॉर्निंग वॉक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्ही कामावर खूप सकारात्मक असाल. तुम्ही कोणतंही काम कराल ते सकारात्मकतेने कराल. आज कोणतंही काम चुकू देऊ नका, तरच तुमचे अधिकारी तुमच्यावर खूश राहतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, बांधकाम साहित्याचा व्यवसाय करणाऱ्यांनी विचार न करता गुंतवणूक करू नये, तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.

तरुण (Youth) - तरुणांनी त्यांना आयुष्यात काय करायचं आहे यावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून दूर राहायलं पाहिजे, अन्यथा तुम्ही चुकीच्या सवयींना बळी पडू शकता.

आरोग्य (Health) - तब्येतीबद्दल बोलायचे झाले तर, सांधेदुखीमुळे आज तुमच्या वडिलांना खूप त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही खूप चिंतित होऊ शकता. जर तुम्हाला त्यांची तब्येत बरी वाटत नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका, अन्यथा समस्या वाढू शकते.  

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज आयटीशी संबंधित नवीन प्रकल्प मिळू शकतात, त्यामुळे तुम्ही सक्रिय राहावं. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरु करायचा असेल तर समोरून नवीन बिझनेस उघडण्याची ऑफर आली असेल तर जास्त विचार करू नये

तरुण (Youth) - तरुणांनी देवावर श्रद्धा ठेवावी, धार्मिक विचार आत्मसात करावे. तुम्ही तुमच्या लहान भाऊ आणि बहिणींशी नीट वागलं पाहिजे, त्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा आणि गरज पडेल तेव्हा त्यांना मदत देखील करा. यामुळे त्यांना खूप आनंद होईल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आहारात जास्तीत जास्त द्रवपदार्थांचा समावेश करा, रात्री हलकं अन्न खा आणि ॲसिडिटीचा त्रास झाल्यास डॉक्टरांकडे जा.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani Dev : पुढचे 6 महिने शनीची 'या' राशींवर राहणार विशेष कृपा; पैशांची आवक वाढणार, प्रगतीचे दार खुले होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलंRaj Thackeray Full Speech Ghatkopar : अपयशी ठरलो तर दुकान बंद करेन! राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन...ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 9 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget