Horoscope Today 17 February 2025: आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! कोणाचं नशीब चमकणार? 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 17 February 2025 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 17 February 2025: पंचांगानुसार, आज 17 फेब्रुवारी 2025, आज रविवारचा दिवस आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
नवीन आव्हाने स्वीकाराल, त्यासाठी प्रयत्नही कराल. महिलांनी प्रकृती सांभाळावी
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
इतरांची अरेरावी सहन करून घेणार नाही, महिलांनी सर्व बाबतीत समतोल राखावा
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
तुमच्या कल्पकतेला दाद द्यावी अशा तुमच्या कल्पना असतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याकडे कल राहील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सगळ्यांपेक्षा मला जास्त समजते, हा अहंकार आज निर्माण होऊ शकतो
कन्या रास (Virgo Horoscope Today)
तुमच्या लहरी स्वभावाचा इतरांना त्रास होऊ शकतो स्वतंत्र वृत्ती राहील
तूळ रास (Libra Horoscope Today)
आज थोडी निर्णय क्षमता कमी राहील, त्यामुळे आजूबाजूचे लोक जरा गोंधळातच पडतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
नोकरी व्यवसायात काही झाले तरी जास्त ताण घ्यायचा नाही हे ठरवून टाका
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आज प्रकृती सांभाळणे इष्ट ठरेल, महिलांनी सर्व बाबतीत सामंजस्याचे धोरण ठेवावे
मकर रास (Capricorn Horoscope Today)
आज खूप कष्ट कराल तसेच यशही मिळेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
काम करण्याच्या ठिकाणचे वातावरण अनुकूल नसल्यामुळे कामावर परिणाम होऊ शकतो
मीन रास (Pisces Horoscope Today)
तरुणांना प्रेम आणि कर्तव्य यामध्ये पेचात टाकणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा :
Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला 'या' 3 राशींना धनलाभ होणार! चंद्र नक्षत्र बदलणार, नोकरीत प्रमोशन, पैसाच पैसा, वैवाहिक जीवनात गोडवा, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















