एक्स्प्लोर

Horoscope Today 15 October 2024 : मकर, कुंभ राशींना मिळणार पुण्याचं फळ; मीन राशीलाही मिळणार गोड बातमी, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 15 October 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

Horoscope Today 15 October 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ (Aquarius), मीन राशीचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी समाधानी असाल, तुमचे अधिकारीही तुमच्या बोलण्याचं कौतुक करतील, परंतु तुमचे विरोधक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे तुम्ही थोडं सावध राहावं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा तुमचा व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता, जिथे तुमच्या मनाला खूप समाधान मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्ही खूप दिवसांपासून आजारी असाल तर आजपासून तुमच्या तब्येतीला आराम मिळू शकतो.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या ऑफिसमध्ये ज्या समस्या काही दिवसांपासून सुरू होत्या, त्या आता संपू शकतात, तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप प्रगती करू शकता, तुमचा व्यवसाय चांगला चालेल, तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो, यामुळे तुमचं मन देखील खूप आनंदी असेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, विद्यार्थ्यांनी आज भविष्याचा विचार करावा. पुढे काय करायचं याचा विचार करावा.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घ्या आणि तळलेले पदार्थ टाळा, तरच तुम्ही निरोगी राहू शकता.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप सन्मान मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल, तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल बोलायचे तर, तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही तुमच्या बिझनेस पार्टनरची मदत घेऊ शकता, तो तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी व्हाल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी खूप मेहनत घेतली तरच तुम्ही यश मिळवू शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्यही चांगलं राहील, कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही, परंतु तुम्ही तुमच्या डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani Margi 2024 : शनीची सरळ चाल 'या' 3 राशींवर पडणार भारी; नोव्हेंबरपासून सर्वच कामं खोळंबणार, आर्थिक अडचणी वाढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
Sushma Andhare: अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
Weather Update: कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Raj Thackeray : पालिका निवडणुकीत जिथं शक्य तिथं राज ठाकरेंना सोबत घेणार :फडणवीसCongress Rajya Sabha : राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटा Special ReportMira Road Special Report : मीरा रोडमध्ये वृद्ध महिलेला ठेवलं डांबून, ज्येष्ठांची सुरक्षा वाऱ्यावर?Allu Arjun Pushpa 2 Movieपुष्पा 2 सिनेमाची पहिल्याच दिवशी 'पुष्पा2' ने कमावले 175 कोटीSpecial Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
Sushma Andhare: अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
Weather Update: कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
Solapur News: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेयकादेशीर कर्जवाटप प्रकरणी मोठी कारवाई, वसुलीचे आदेश निघाले; दिलीप सोपल, विजयसिंह मोहिते पाटलांना मोठा झटका
महायुती सरकार ॲक्शन मोडमध्ये; दिलीप सोपल, मोहिते-पाटलांना कोट्यवधी रुपयांच्या वसुलीच्या नोटीस धाडल्या
Maharashtra Vidhan Sabha adhiveshan: नव्या आमदारांना रविवारीही सुट्टी नाही, दोन दिवसांत शपथविधी, 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड
नव्या आमदारांना रविवारीही सुट्टी नाही, दोन दिवसांत शपथविधी, 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
Embed widget