एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 15 May 2023 : तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस व्यस्त; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Libra Horoscope Today 15 May 2023 : तूळ राशीचे लोक आज प्रत्येकाचे पैसे परत करू शकतील.परंतु कामाच्या ठिकाणी कामाचा ताण अधिक राहील. जाणून घ्या आजचे तूळ राशींचे भविष्य. 

Libra Horoscope Today 15 May 2023 : तूळ (Libra) राशीचे लोक दूरच्या नातेवाईकाच्या ठिकाणी समारंभात सहभागी होता येईल. आपल्या प्रियकरासोबत आज तूळ राशींच्या लोकांना निवांत वेळ घालवता येईल. त्यामुळे तुम्ही एकमेकांशी चांगला संवाद साधाल. तुमच्या नात्यात प्रेम आणि विश्वास दिसेल. नवीन गाडी घेण्याचा योग आहे. जाणून घेऊया आजचे तूळ राशीभविष्य.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या काही कामात लक्ष देऊ शकणार नाहीत. ज्यामुळे तुम्हाला नंतर अडचणी येऊ शकतात. आई आज एखाद्या गोष्टीवरून तुमच्यावर रागावू शकते.  तुम्ही तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याबाबत चिंतित होऊ राहाल. परंतु तुम्ही तुमच्या मित्राशी कोणत्याही महत्त्वाच्या समस्यांबद्दल संवाद साधाल.

आजचा दिवस संमिश्र

तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कुटुंबाचे सहकार्य तुम्हांला मिळेल. मोठ्या भावंडांचे देखील आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. त्याचप्रमाणे राजकारणात यशाचे संकेत निर्माण होतील.  व्यवसायाला पुढे नेण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील, ज्यामुळे सर्वांचे पैसे परत करू शकाल.

कामासाठी चांगला दिवस 

कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, परंतु तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. तुमचे आरोग्य सुधारेल. जोडीदाराची पूर्ण पाठिंबा तुम्हांला  मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदारकडून चांगली साथ  मिळू शकेल. नवीन वाहनाचा आनंदही तुम्हांला घेता येईल.  घर घेण्याचा विचार केला होता, त्यात देखील तुम्हांला यश मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य तुम्हांला लाभेल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. 

तूळ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने खूप आनंददायी असेल. जवळच्या नातेवाईकांचे सहकार्य त्यांना मिळू शकते. आई-वडिलांकडून  प्रेम आणि आशीर्वाद मिळतील. ज्यांच्या नात्यात तणाव आहे ते नाते सुधारू शकतात.

तूळ राशीसाठी आजचे आरोग्य

आज तुमचे आरोग्य ठीक राहील. काही लोकांना त्वचेशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात. पोटात उष्णतेची समस्या देखील निर्माण होऊ शकते. 

तूळ राशीसाठी आजचे उपाय

तूळ राशीच्या लोकांनी आज लक्ष्मी स्त्रोत्राचे पठण करावे. 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

सोनेरी रंग आज तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. तर, 1 हा अंक या राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Horoscope Today 15 May 2023: 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, जाणून घ्या 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget