एक्स्प्लोर

Horoscope Today 14 July 2024 : आज 'या' राशींवर राहणार सूर्यदेवाची कृपा; मिळणार नशिबाची साथ, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 14 July 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 14 July 2024 : पंचांगानुसार, आज 14 जुलै 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

आज सर्व अडचणींवर मात कराल. संततीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल. 

वृषभ (Taurus Horoscope Today)

करिअर संबंधी प्रश्न निर्माण होतील. घरापासून दूर राहण्याचे प्रसंग  येतील.

मिथुन (Gemini Horoscope Today)

खर्चाला अनेक वाटा फुटल्यामुळे बराच पैसा खर्च होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

कर्क (Cancer Horoscope Today)

थोड्याशा अनुभवावर अनेक गोष्टी साध्य करणार आहात. महिलांनी स्वतःच्या गुणांची पारख करावी.

सिंह (Leo Horoscope Today)

नोकरी व्यवसाय मध्ये उत्तम वातावरणात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे तब्येत खुश होऊन जाईल. 

कन्या (Virgo Horoscope Today)

देखल्या देवा दंडवत करून पुढे जाल तर खूप फायदा होईल. यासाठी कष्टाचे डोंगर तर पार करावे लागतीलच.

तूळ (Libra Horoscope Today)

आज तुमच्या स्वभावाला मुरड घालावी लागेल. उत्तम दूरदृष्टी ठेवली तर फायदा होईल. 

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

परिस्थितीचा आढावा उत्तम घ्याल. आणि व्यवहारापेक्षा ध्येयवादी जास्त  बनाल.

धनु (Sagittarius Horoscope Today)

उत्साह आणि आनंदाची उधळण कराल. नवीन ओळखी होतील.

मकर (Capricorn Horoscope Today)

कलाकारांना कलेच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळेल. लेखकांना लिखाणात गती लाभेल. 

कुंभ (Aquarius Horoscope Today)

आज लोकांकडून प्रोत्साहन मिळेल. महिलांची सौंदर्य अभिरुची वाढेल.

मीन (Pisces Horoscope Today)

तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम कराल, त्याबाबतीत सर्वांवर प्रभाव  पाडाल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117                   

Weekly Horoscope 15 July To 21 July 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी पुढचा आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Embed widget