एक्स्प्लोर

Horoscope Today 13 September 2024 : मकर, कुंभ, मीन राशीचा दिवस चांगला पण, 'या' आव्हानांना सामोरं जायला तयार व्हा; वाचा राशीभविष्य

Horoscope Today 13 September 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 13 September 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - जे लोक पेशाने डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस आव्हानात्मक असू शकतो. ऑपरेशन करताना काळजी घ्या. 

आरोग्य (Health) - बदलत्या वातावरणामुळे तुम्हाला घसादुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तेलकट, तिखट पदार्थांचं सेवन करू नका. आणि थंड पाणी पिऊ नका. 

व्यवसाय (Business) - जे छोटे व्यावहारिक आहेत त्यांना आज व्यवसायात चांगली ऑर्डर मिळू शकते. त्यामुळे काम करायला देखील उत्साह येईल. 

विद्यार्थी (Students) - आज विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल.प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहा. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्ही तुमच्या करिअरला घेऊन थोडे गंभीर असाल. कारण वाढत्या स्पर्धेमुळे तुम्हाला तणाव होऊ शकतो. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला पोटाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे पौष्टीक पदार्थांचं सेवन करा. 

व्यवसाय (Business) - ज्या ठिकाणी कोर्ट कचेरी असतील अशा व्यवसायात अडकू नका,नंतर प्रकरण तुमच्या गळ्याशी येऊ शकतं. 

युवक (Youth) - आज तरूणांनी प्रेमसंबंध सोडून इतर बाबींवर लक्ष देणं गरजेचं आहे. 

मीन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त तणावाचा सामना करावा लागेल. अनेक दिवसांपासून तुमचं रखडलेलं काम आजही पूर्ण होईल की नाही यात शंकाच आहे. 

आरोग्य (Health) - जर तुम्हाला मद्यपान, सिगारेटचं व्यसन असेल तर ते लवकर सोडण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुमची तब्येत बिघडू शकते. 

व्यवसाय (Business) - व्यवसायात तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुमच्या कामाच्या स्वरूपात थोडाफार बदल करणं गरजेचं आहे. 

युवक (Youth) - आज तुमचा आत्मसन्मान दुखावू शकतो. त्यामुळे इतरांचं बोलणं मनावर घेऊ नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Gauri Visarjan 2024 : ज्येष्ठा गौरी विसर्जन करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; आवर्जून टाळा 'या' चुका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीयABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 4 November 2024 : ABP MajhaRaj Thackeray Kalyan Speech : शिवसेना-धनुष्यबाण बाळासाहेबांचं ; पहिल्याच सभेत ठाकरे,शिंदेंवर हल्लाTop 50 News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा , सुपरफास्ट  बातम्या | 4 Nov 2024 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Kolhapur VIDEO : यांच्यासमोर सही कर, शाहू महाराजांचा आदेश, मालोजीराजेंनी मधुरिमाराजेंना खेचून बाहेर आणले; कोल्हापुरात काय-काय घडलं?
यांच्यासमोर सही कर, शाहू महाराजांचा आदेश, मालोजीराजेंनी मधुरिमाराजेंना खेचून बाहेर आणले; कोल्हापुरात काय-काय घडलं?
Satej Patil : 'सतेज' वाटचालीत कोल्हापूर उत्तरमध्ये बंटी पाटलांचा स्वकियांनीच आठ दिवसात दोनदा पाय ओढला! ज्यांच्या घरात दोनदा आमदारकी दिली ते सुद्धा शिंदे गटात
'सतेज' वाटचालीत कोल्हापूर उत्तरमध्ये बंटी पाटलांचा स्वकियांनीच आठ दिवसात दोनदा पाय ओढला! ज्यांच्या घरात दोनदा आमदारकी दिली ते सुद्धा शिंदे गटात
Nandgaon Assembly Constituency : समीर भुजबळांची माघार नाहीच, सुहास कांदेंना तगडं आव्हान, नांदगावमध्ये डमी उमेदवारही रिंगणात
समीर भुजबळांची माघार नाहीच, सुहास कांदेंना तगडं आव्हान, नांदगावमध्ये डमी उमेदवारही रिंगणात
Embed widget