एक्स्प्लोर

Horoscope Today 13 June 2025 : 'या' 5 राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा; रखडलेली कामे पूर्ण होणार, करिअरला मिळणार नवी दिशा? आजचे राशीभविष्य

Horoscope Today 13 June 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 13 June 2025 : आज 13 जून म्हणजेच आजचा दिवस शुक्रवार. आजचा दिवस फार खास असणार आहे. त्याचबरोबर, अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण देखील आज होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. याचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : आर्थिक फायदा होईल.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात सुधारणा होईल.

आरोग्य : पचनाची काळजी घ्या.

शुभ उपाय : तुळशीला पाणी घाला.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : कामात प्रगती दिसेल.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात सुसंवाद राहील.

आरोग्य : थोडा मानसिक ताण जाणवू शकतो.

शुभ उपाय : गायीला गूळ द्या.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : कार्यक्षेत्रात वाढीचे योग आहेत.

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीसोबत गोड संवाद होईल.

आरोग्य : शारीरिक ताण होऊ शकतो, विश्रांती घ्या.

शुभ उपाय : पांढऱ्या वस्त्राचे दान करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आहे.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : नात्यांमध्ये सामंजस्य वाढविणे महत्त्वाचे आहे.

आरोग्य : मानसिक ताण कमी करा.

शुभ उपाय : जलदान करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीसोबत काही वाद होऊ शकतो, संयम ठेवा.

आरोग्य : ऊर्जा कमी होईल.

शुभ उपाय : सूर्यनमस्कार करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : व्यावसायिक प्रगती होईल.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : संवाद आणि समजूतदारपणा नात्यात वाढवेल.

आरोग्य : आहारावर नियंत्रण ठेवा.

शुभ उपाय : हरभऱ्याच्या डाळीचे दान करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : व्यावसायिक यशाचे संकेत.

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात सामंजस्य व सौम्यता राहील.

आरोग्य : डोळ्यांची काळजी घ्या.

शुभ उपाय : चमेलीच्या फुलांचे दान करा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : कामात विलंब होऊ शकतो.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : जुने मित्र भेटतील.

आरोग्य : रक्तदाबाचे नियंत्रण आवश्यक.

शुभ उपाय : तुळशीला पाणी घाला.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : प्रगतीची चिन्हं आहेत.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : नातं मजबूत होईल.

आरोग्य : थोडा मानसिक ताण जाणवेल.

शुभ उपाय : हळदीचा टिळा लावा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : मेहनतीचे फळ मिळेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारेल.

प्रेम व नातेसंबंध : जबाबदारीने व्यवहार.

आरोग्य : सांध्या-त्वचा कोरडी.

शुभ उपाय : सुपारी आणि पान अर्पण करा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : करारावर स्वाक्षरी.

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : भावना स्पष्ट मांडा.

आरोग्य : गुडघेदुखी संभावण्याची शक्यता.

शुभ उपाय : चंदनाचा टिळा लावा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : अडथळे पार करता येतील.

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : सुसंवादाने मतभेद निरसन.

आरोग्य : पुरेशी झोप महत्त्वाची.

शुभ उपाय : तांब्या जलदान करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Moon And Rahu Yuti 2025 : 16 जूनपासून 'या' राशींना सावधानतेचा इशारा! धनहानीसह होणार प्रचंड मनस्ताप, ग्रहणदोषाचा परिणाम?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hinjewadi Accident News: हिंजवडीमध्ये डंपरच्या धडकेत बापलेकीची ताटातूट, लेकीचा मृत्यू, वडील जखमी, फरार डंपर चालकाला बेड्या, आयटी परिसरात वाहनांच्या अपघातांचे सत्र
हिंजवडीमध्ये डंपरच्या धडकेत बापलेकीची ताटातूट, लेकीचा मृत्यू, वडील जखमी, फरार डंपर चालकाला बेड्या, आयटी परिसरात वाहनांच्या अपघातांचे सत्र
Advay Hiray joins BJP: उद्धव ठाकरेंना जबर धक्का, अद्वय हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार, नाशिकमध्ये ठाकरे गटाची वाताहात
उद्धव ठाकरेंना जबर धक्का, अद्वय हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार, नाशिकमध्ये ठाकरे गटाची वाताहात
Sangamner Election 2025: संगमनेरमध्ये आमदार पत्नी विरुद्ध आमदाराची भावजयी रिंगणात; सत्यजित तांबे, अमोल खताळांची प्रतिष्ठा पणाला; बाळासाहेब थोरातांच्या भगिनीही मैदानात
संगमनेरमध्ये आमदार पत्नी विरुद्ध आमदाराची भावजयी रिंगणात; सत्यजित तांबे, अमोल खताळांची प्रतिष्ठा पणाला; बाळासाहेब थोरातांच्या भगिनीही मैदानात
Maharashtra Weather Update : पुणेकर गारठले, तापमान 10 अंशांच्या खाली, पुढील तीन दिवसांत कहर होणार, हवामान खात्याचा इशारा
पुणेकर गारठले, तापमान 10 अंशांच्या खाली, पुढील तीन दिवसांत कहर होणार, हवामान खात्याचा इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bachchu Kadu on EVM : ईव्हीएमचा घोळ झाला नाही तर आम्ही नक्की जिंकू : बच्चू कडू
BJP vs Shiv Sena :भाजपचा शिंदे सेनेला दे धक्का, दिवंगत वामन म्हात्रेंच्या मुलाचा, सुनेचा भाजप प्रवेश
Advay Hiray Join BJP Nashik : हिरेंचे हुर्रे! ठाकरे सेनेचे अद्वय हिरे भाजपत जाणार
Supreme Court on Maharashtra Electon :आरक्षित जागांची संख्या 50%पेक्षा जास्त झाल्यास निवडणुकाच रोखू
Morning Prime Time News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 18 Nov : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hinjewadi Accident News: हिंजवडीमध्ये डंपरच्या धडकेत बापलेकीची ताटातूट, लेकीचा मृत्यू, वडील जखमी, फरार डंपर चालकाला बेड्या, आयटी परिसरात वाहनांच्या अपघातांचे सत्र
हिंजवडीमध्ये डंपरच्या धडकेत बापलेकीची ताटातूट, लेकीचा मृत्यू, वडील जखमी, फरार डंपर चालकाला बेड्या, आयटी परिसरात वाहनांच्या अपघातांचे सत्र
Advay Hiray joins BJP: उद्धव ठाकरेंना जबर धक्का, अद्वय हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार, नाशिकमध्ये ठाकरे गटाची वाताहात
उद्धव ठाकरेंना जबर धक्का, अद्वय हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार, नाशिकमध्ये ठाकरे गटाची वाताहात
Sangamner Election 2025: संगमनेरमध्ये आमदार पत्नी विरुद्ध आमदाराची भावजयी रिंगणात; सत्यजित तांबे, अमोल खताळांची प्रतिष्ठा पणाला; बाळासाहेब थोरातांच्या भगिनीही मैदानात
संगमनेरमध्ये आमदार पत्नी विरुद्ध आमदाराची भावजयी रिंगणात; सत्यजित तांबे, अमोल खताळांची प्रतिष्ठा पणाला; बाळासाहेब थोरातांच्या भगिनीही मैदानात
Maharashtra Weather Update : पुणेकर गारठले, तापमान 10 अंशांच्या खाली, पुढील तीन दिवसांत कहर होणार, हवामान खात्याचा इशारा
पुणेकर गारठले, तापमान 10 अंशांच्या खाली, पुढील तीन दिवसांत कहर होणार, हवामान खात्याचा इशारा
Kalyan Dombivli Mahanagarpalika: कल्याण-डोंबिवलीत भाजपने अखेर  घाव घातलाच, सुगावा लागून न देता श्रीकांत शिंदेंच्या मर्जीतील नगरसेवक फोडले
कल्याण-डोंबिवलीत भाजपचं ऑपरेशन लोटस, सुगावा लागून न देता श्रीकांत शिंदेंच्या मर्जीतील नगरसेवक फोडले
Maharashtra Politics: देख रहा है बिनोद…! निवडणुकीत सगेसोयरे अन् नातेवाईकांनाच उमेदवारी; कोणत्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी?
देख रहा है बिनोद…! निवडणुकीत सगेसोयरे अन् नातेवाईकांनाच उमेदवारी; कोणत्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी?
Aishwarya Sharma Cryptic Post On Divorce Rumors: घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगला वैतागली ऐश्वर्या; क्रिप्टिक पोस्टमधून ठणकावून सांगत म्हणाली...
घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगला वैतागली ऐश्वर्या; क्रिप्टिक पोस्टमधून ठणकावून सांगत म्हणाली...
Loan Interest waiver scheme: नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारने हुकमी अस्त्रं बाहेर काढलं, घसघशीत फायद्याची योजना केली सुरु, कोणाला फायदा?
निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारने हुकमी अस्त्रं बाहेर काढलं, घसघशीत फायद्याची योजना केली सुरु, कोणाला फायदा?
Embed widget