एक्स्प्लोर

Horoscope Today 13 April 2025 : आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी खास! ध्येयाचा पाठलाग करा; मनातील इच्छा होतील पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 13 April 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 13 April 2025 : आज 13 एप्रिलचा दिवस म्हणजेच आजचा दिवस रविवार. तसेच, काही ग्रहांचं नक्षत्र परिवर्तन आज होणार आहे. त्यामुळे याचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : नवीन जबाबदारी येऊ शकते – विश्वास ठेवा.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : सुसंवादात गुंतवणूक केल्यास नातं अधिक घट्ट होईल.

आरोग्य : पचनसंस्था थोडी संवेदनशील.

शुभ उपाय : गायीला गूळ-हरभरा खाऊ घाला.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : खर्चांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : जुनं प्रेम मनात घर करून बसलेलं आहे.

आरोग्य : साखर किंवा गोड खाणं मर्यादित ठेवा.

शुभ उपाय : झाडांना पाणी द्या, विशेषतः केळ्याला.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : नवीन कल्पना शेअर केल्यास मान्यता मिळेल.

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : मनातल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करा.

आरोग्य : डोळ्यांशी संबंधित त्रास संभवतो.

शुभ उपाय : लहान मुलांना पुस्तके दान करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : आर्थिक लाभ होण्याची शक्यता.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : जवळच्या व्यक्तींशी प्रेमळ संवाद.

आरोग्य : मानसिक आरोग्य उत्तम राहील.

शुभ उपाय : विष्णूंच्या चरणी तुळशीपत्र अर्पण करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : नेतृत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : थोडं इगो बाजूला ठेवलात तर नातं खुलतं जाईल.

आरोग्य : थकवा जाणवू शकतो.

शुभ उपाय : सूर्यदेवाला जल अर्पण करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : कामातील अचूकता यश देईल.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : मतभेद मिटून नातं सुधारेल.

आरोग्य : डोक्याला आराम द्या.

शुभ उपाय : देवी दुर्गेचं ध्यान करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : स्नेह आणि प्रेम यांचा संगम अनुभवाल.

आरोग्य : थोडं थकवा जाणवेल, पण आराम मिळेल.

शुभ उपाय : दुधात साखर घालून खीरचा नैवेद्य द्या.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : शांतपणे निर्णय घ्या, घाई टाळा.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : जुना मित्र/मैत्रीण पुन्हा संपर्कात येऊ शकतो.

आरोग्य : झोपेची कमतरता जाणवेल.

शुभ उपाय : शिवलिंगावर दूध व पाणी अर्पण करा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : नवीन ज्ञान मिळण्याची संधी.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : दुरावा कमी करण्यासाठी संवाद महत्त्वाचा.

आरोग्य : पचन थोडं बिघडू शकतं.

शुभ उपाय : गुरूंना हळद अर्पण करा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : प्रामाणिकपणामुळे यश.

आर्थिक स्थिती : तुमचा संयम आणि शिस्त आज सर्वांना प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : नात्याला वेळ द्या.

आरोग्य : पाठीच्या भागात ताण जाणवू शकतो.

शुभ उपाय : शनिदेवाला काळं तेल अर्पण करा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : समूहामध्ये काम करताना कौशल्य खुलून दिसेल.

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : मैत्रीचं नातं प्रेमात परिवर्तित होऊ शकतं.

आरोग्य : थोडी थकवा जाणवू शकते.

शुभ उपाय : दुधाचा तिलक लावा कपाळावर.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : अभ्यास, संशोधन यामध्ये प्रगती.

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : भावनांमध्ये गोंधळ न करता स्पष्टपणे बोला.

आरोग्य : थोडं मानसिक विश्रांती घ्या.

शुभ उपाय : पिवळ्या फळांचं दान करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशीचे नवीन आठवड्यात नशिबाचे दार उघडणार, चालून येणार मोठी संधी; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 22 एप्रिलचा दिवस ठरणार गेमचेंजर! 'या' 5 राशींवर असणार गणरायाची कृपा; नशीब सोन्याहून पिवळं होणार, धन-संपत्तीत भरभराट
22 एप्रिलचा दिवस ठरणार गेमचेंजर! 'या' 5 राशींवर असणार गणरायाची कृपा; नशीब सोन्याहून पिवळं होणार, धन-संपत्तीत भरभराट
Shani Sade Sati: आश्चर्यच! साडेसाती असूनही एप्रिलमध्ये 'या' राशीची मज्जा, 2032 पर्यत 2 राशींची खरी कसोटी, शनिदेवांचं लक्ष सगळकडे, तुमची रास?
आश्चर्यच! साडेसाती असूनही एप्रिलमध्ये 'या' राशीची मज्जा, 2032 पर्यत 2 राशींची खरी कसोटी, शनिदेवांचं लक्ष सगळकडे, तुमची रास?
Shukra Gochar 2026 : राहूच्या नक्षत्रात होणार शुक्र ग्रहाचा प्रवेश; ऐन मे महिन्यात सिंहसह 4 राशींचं नशीब खुलणार, मालामाल होतील राशी
राहूच्या नक्षत्रात होणार शुक्र ग्रहाचा प्रवेश; ऐन मे महिन्यात सिंहसह 4 राशींचं नशीब खुलणार, मालामाल होतील राशी
Numerology: उतारवयात श्रीमंती घेते पायाशी लोळण! 'या' जन्मतारखांवर गुरू ग्रहाचा मोठा प्रभाव, थेट श्रीमंतीकडे पोहचतात, इच्छापूर्ती होते, अंकशास्त्र
उतारवयात श्रीमंती घेते पायाशी लोळण! 'या' जन्मतारखांवर गुरू ग्रहाचा मोठा प्रभाव, थेट श्रीमंतीकडे पोहचतात, इच्छापूर्ती होते, अंकशास्त्र

व्हिडीओ

Praful Patel Baramati Speech : बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Devendra Fadnavis Speech Baramati : ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन
Sunetra Pawar Speech Baramati : दादांच्या अपघातावर पहिल्यांदाच शंका, मुख्यमंत्र्यांसमोर भावूक भाषण
Uddhav Thackeray Speech : आम्ही हिंदू!आमचे बुरखे काय फाडणार? उद्धव ठाकरेंचं मुंबईत रोखठोक भाषण
Supriya Sule speech Baramati : सुनेत्रा पवारांच्या प्रचारसभेत कंठ दाटला, सुप्रिया सुळेंचं UNCUT भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : 50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
परभणीत धक्कादायक घटना, महिला अन् पुरुषाने शेतात संपवलं जीवन; 8 दिवसांनंतर समोर आलं प्रकरण
परभणीत धक्कादायक घटना, महिला अन् पुरुषाने शेतात संपवलं जीवन; 8 दिवसांनंतर समोर आलं प्रकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार
आजपासून जमिनीची NA प्रक्रिया सुलभ; बीपीएमएस प्रणालीचे लोकार्पण, ऑनलाइन अधिमूल्य भरण्याची सुविधा सुरू
आजपासून जमिनीची NA प्रक्रिया सुलभ; बीपीएमएस प्रणालीचे लोकार्पण, ऑनलाइन अधिमूल्य भरण्याची सुविधा सुरू
बारामतीच्या सांगता सभेवेळी शरद पवारांचं अचूक टायमिंग; रुग्णालयातून भावनिक आवाहन, 1967 पासूनचा उल्लेख
बारामतीच्या सांगता सभेवेळी शरद पवारांचं अचूक टायमिंग; रुग्णालयातून भावनिक आवाहन, 1967 पासूनचा उल्लेख
Mutual Fund : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? दुर्लक्ष केल्यास मोठं नुकसान होण्याचं संकट, जाणून घ्या
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नेमकं काय करावं?
Video: ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन; म्हणाले, अजित दादांच्या स्मृतीयज्ञात आहुती द्यायचीय
Video: ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन; म्हणाले, अजित दादांच्या स्मृतीयज्ञात आहुती द्यायचीय
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Embed widget