एक्स्प्लोर

Horoscope Today 11 July 2024 : आज 'या' राशींवर राहणार दत्तगुरुंची कृपा; मनातील सर्व इच्छा होणार पूर्ण, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 11 July 2024 : सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 11 July 2024 : पंचांगानुसार, आज 11 जुलै 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज नोकरी धंद्याच्या ठिकाणी काहीतरी उलाढाल निश्चित कराल. स्वतःच्या मनासारख्या गोष्टी केल्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

आज वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. वाहने जपून चालवा. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

हाडाची दुखणी डोके वर काढतील. कलाकारांच्या कलांची आणि कार्यशक्तीची कुचंबणा होऊ शकते.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

बरोबरीचे लोक पुढे जातील परंतु तुम्ही थोडे मागे पडल्यामुळे निराश व्हाल. महिलांच्या गुणांची कदर होणार नाही. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

आज कोणत्याही संघर्षाला तुम्ही तयार राहणार आहात. कोणतेही महत्त्वाचे निर्णय आज न घेतलेलेच बरे.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

पैशाची अडलेली कामे पार पडतील. याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्रांचा खूप उपयोग होणार आहे.

तुळ रास (Libra Horoscope Today)

मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. वडिलोपार्जित एसटी संबंधी कामे  लांबतील.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

कुटुंबात थोडा ताणतणाव जाणवला तरी प्रेम पूर्वक वातावरणात सर्व ताण विरून जाईल. महिलांनी आपला अहंकार बाजूला ठेवावा.

धनु रास  (Sagittarius Horoscope Today)

नोकरी व्यवसायातील महत्त्वाची कामे उरकून घ्या. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

वैवाहिक जीवनात तुमच्या मनासारख्या गोष्टी जोडीदाराकडून न झाल्यामुळे वाद संभवतात महिलांनी तरजोडीचे धोरण स्वीकारावे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आज सर्व बाबतीत तडजोड करावी लागणार आहे प्रवासाचे योग येतील. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

इतरांशी वादविवाद टाळावे लागतील. सर्व प्रकारच्या वृत्तींना लगाम घालावा लागेल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117                                         

हेही वाचा:

Mangal Gochar 2024 : मंगळ 'या' 6 राशींवर पडणार भारी; आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक वाद उफाळणार, अवघ्या दोन दिवसांत संक्रमण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget