एक्स्प्लोर

Horoscope Today 11 February 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशींसाठी आजचा दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 11 February 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आज दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? मेष, वृषभ, मिथुन आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 11 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 11 फेब्रुवारी 2024, रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मेष (Aries Horoscope Mesh Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या मनात कामासंबंधी काही मस्त कल्पना येऊ शकतात, यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूप खुश होतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, व्यावसायिकांना व्यवसायाशी संबंधित ऑनलाईन शिक्षण घेतलं पाहिजे, असं करणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तरुणांबद्दल बोलायचं तर, ते आज एखाद्याला मदत करण्यासाठी पुढे सरसावू शकतात.

आज तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात, यामुळे तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहील, परंतु तुमच्यावर कामाचा जास्त ताण पडू शकतो, यामुळे तुम्हाला संध्याकाळी थकवा जाणवू शकतो. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला थकवा आणि अस्वस्थ वाटू शकतं, त्यामुळे तुम्ही खूप चिंतेत असाल, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्यावी, ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 

वृषभ (Taurus Horoscope Vrushabh Rashi Today)

नोकरदारांना कामाच्या ठिकाणी त्यांना अनुकूल अशी जबाबदारी दिल्याने तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुमच्या कामाचं तुमच्या वरिष्ठांकडून कौतुकही होऊ शकेल. व्यवसायिक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी व्यवसायात नवीन प्रयोग करू शकतात, यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. तरुणांचे त्यांच्या मित्राशी मतभेद झाले असतील तर आता मतभेद संपवावे आणि पुन्हा मैत्री करावी.

आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत इनडोअर गेम्स खेळण्याचा आनंद घ्याल आणि तुमच्या भावा-बहिणींसोबत वेळ घालवाल. तुम्हाला जुने दिवसही आठवतील, जे आठवून तुमचं मन खूप प्रसन्न होईल. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमचं वजन खूप वाढत असेल तर तुम्ही मिठाईचं सेवन कमीत कमी करा, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता आणि तुमचं वजन आणखी वाढू शकतं. 

मिथुन (Gemini Horoscope Mitun Rashi Today)

तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार वर्गाने आज ऑफिसमध्ये कठोर परिश्रम केले तर प्रगतीचे दरवाजे लवकरच उघडतील, म्हणून मेहनत करत राहा. मेहनत केली तर नक्कीच यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, जनरल स्टोअर्समध्ये काम करणाऱ्या लोकांना आज अधिक नफा मिळू शकतो, ज्यामुळे तुमचं मन अधिक आनंदी राहील.

तरुणांनी करिअरसाठी काही प्लॅनिंग करायला हवं, तुमचं करिअर घडवण्यासाठी हा खूप चांगला काळ आहे. जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल तर आता त्यांच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. तुमच्या आरोग्याविषयी बोलताना, दम्याच्या रुग्णांनी घराबाहेर पडणं टाळावं, बाहेर पडताना मास्क घालावा, अन्यथा धुळीमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani : 'या' कामांमुळे शनिदेव होतात प्रसन्न; दूर होतात सर्व समस्या, नांदते सुख-शांति

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणीManjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहनWalmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEOPM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
Embed widget