Horoscope Today 10 May 2025 : आज शनिवारी 'या' 3 राशींवर असणार शनीची कृपादृष्टी; धन-संपत्तीत होईल भरभराट, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 10 May 2025 : देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 10 May 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 10 मे 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
तुमच्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात जास्त याल गप्पिष्ट पण अभ्यासू व्यक्ती तुमचा फायदा करून देईल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
घरामध्ये मोठ्या माणसांशी तुमची मते जुळणार नाही त्यामुळे वाद होतील व्यवसायात आर्थिक लाभ होतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्याची तुमची पद्धत नावीन्यपूर्ण राहील.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज तुमच्या बाबतीत गैरसमज होऊ शकतात असे आणि लबाड माणसांपासून सावध राहा.
सिंह रास (Leo Horoscope Today)
तुमची मते इतरांना न पटल्यामुळे थोडे वाद विवाद होतील पैशाची परिस्थिती सुधारेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आज खरेदीचा मूड राहील मान आणि अधिकार मिळवण्याचा प्रयत्न कराल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
घरामध्ये विचारपूर्वक संयम ठेवलात तर इतरांचे सहकार्य चांगले मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
आज स्वकर्तुत्वाने इतरांना दीपावून टाकाल तुमच्या कामांमध्ये नवीन संकल्पना राबवण्याचा प्रयत्न कराल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
दैवी उपासना एक प्रगती होईल तुमची अचाट कल्पनाशक्ती प्रगतीचा मार्ग दाखवेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
महिला मानापमान जपतील विद्यार्थ्यांची वाचन आणि लिखाणात प्रगती होईल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आज वड्याचे तेल वांग्यावर अजिबात काढू नका थोड्याशा कारणावरून मनस्वस्थ बिघडून घेण्याची वृत्ती राहील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
स्वतःबरोबर जवळच्या माणसांनाही अस्वस्थ करून टाकाल व्यवसाय धंद्याच्या ठिकाणी थोडी सहनशीलता ठेवायला हवी.
हेही वाचा:




















