Horoscope Today 1 September 2025: सप्टेंबरचा पहिला दिवस 'या' 4 राशींसाठी भाग्याचा! गौरी पूजनाला नशीब फळफळणार, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 1 September 2025: आजचा सोमवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 1 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 1 सप्टेंबर 2025, आजचा वार सोमवार आहे. आज गौरी पूजन असल्याने ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजचा दिवस खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज नशिबाची साथ मिळेल, दूरवरच्या प्रवासाचे योग येतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज व्यवसायात पुढे काही गाठायचा आहे, हा निश्चय मनात कराल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज आत्मविश्वासाचा बोट धरून पुढे चालत राहिलात, तर नशिबाची साथ मिळणार आहे
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज नवीन नोकरी नवीन व्यवसायाची सुरुवात करायला उत्तम काळ
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज समस्या येतील, परंतु समस्या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज कष्टाची तयारी ठेवा आणि कामाला लागा महिला समाधानी राहतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज समोरच्या माणसाला आपलेसे करून काम साध्य करण्याची क्षमता राहील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज स्पर्धकांनी अचानक केलेली तुमच्याविरुद्धची एखादी हालचाल तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो तुमच्या उत्तम बौद्धिक कारवायांनी शत्रूला तोंड द्याल. कधी न झालेल्या प्रकृतीच्या त्रासाला तोंड द्याव लागेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज त्वचारोग किंवा मेंदूच्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज कोणताही निर्णय घेताना नीट विचार करून घ्यावा लागतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज परिस्थितीशी जगण्यात बराच वेळ खर्च होईल, महिला जास्त करिअरकडे लक्ष देतील.
हेही वाचा :
Gauri Avahana 2025: आज सोनपावलांनी गौरी आली, सोबत 'या' 5 राशींचे नशीबही उजळणार! घरात सुख, शांती, भरभराट होणार, तुमची रास?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















