एक्स्प्लोर

Horoscope Today 1 May 2025: आजचा महाराष्ट्र दिन 'या' 4 राशींसाठी ठरणार भाग्याचा! स्वामी समर्थांच्या कृपेनं इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 1 May 2025: आजचा महाराष्ट्र दिन 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 1 May 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 1 मे 2025, आज महाराष्ट्र दिन आहे. आजचा वार गुरूवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस जोडीदाराच्या आणि तुमच्या विचारात तफावत राहील, अति भावनाप्रधानतेमुळे नुकसान होऊ शकते     

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज संधीचे सोने करण्यासाठी समय सूचकता ठेवायला लागेल, प्रेमवीरांना मनासारखा जोडीदार मिळण्याची संधी दिसेल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज पैशाच्या बाबतीतले अंदाज चुकण्याची शक्यता आहे, त्यामुळे लहान गोष्टीतला आनंदही भरभरून घेता येणार नाही   

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज जोडीदाराच्या वागण्याचा त्रास होईल, इष्टदेवतेचे नामस्मरण बरीच मनशांती देईल   

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज गर्भवती स्त्रियांनी योग्य ती काळजी घ्यावी, अचानक घडणारे योगायोग सुखदुःखाच्या उंबरठ्यावर नेऊन सोडतील 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज आपल्या योग्यतेपेक्षा जास्त प्रमाणात स्वप्न बघायला हरकत नाही, त्यामुळे उत्साह वाढेल       

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज आत्मविश्वासाने कामे कराल, वृत्ती प्रसन्न राहील     

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज कुटुंबात मंगल कार्यात हजेरी लावावी लागेल, विद्यार्थ्यांना पूर्वीच्या अभ्यास पद्धतीत बदल करावासा वाटेल    

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज तुमच्यामुळे अनेक व्यक्तींच्या आत्मविश्वासात वाढणार आहे, तुमचं त्यांच्याबरोबर असणं फायद्याचे ठरेल हे त्यांना मान्य करावे लागेल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज अनेक नवीन ऋणानुबंध तयार होतील, बुद्धीच्या कसरती करण्यापेक्षा जास्त काम करण्याचा प्रयत्न करा  

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये वरिष्ठ खूश होतील, कसोटीचा काळ लांबलचक असला तरी यश नक्की मिळणार     

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज आज नवीन संकल्प करा आणि त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करा महिलांनी तडजोडीचे धोरण स्वीकारावे.

हेही वाचा :

May 2025 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींचे नशीब 'मे' महिन्यात पालटणार! धनलाभाचे संकेत, मासिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 April 2026: आज 13 एप्रिलचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने आयुष्यात मोठं वळण, आजचे राशीभविष्य
आज 13 एप्रिलचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने आयुष्यात मोठं वळण, आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशींची करिअरमध्ये प्रगतीचा वेग दुप्पट! एप्रिलचा तिसरा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम जीवन? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींची करिअरमध्ये प्रगतीचा वेग दुप्पट! एप्रिलचा तिसरा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम जीवन? साप्ताहिक राशीभविष्य
Shani Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या 5 दिवसांवर शनिचं नक्षत्र परिवर्तन; 17 एप्रिलपासून 'या' राशींचं नशीब बदलेल, कर्माचं पुण्य फळ मिळणार
अवघ्या 5 दिवसांवर शनिचं नक्षत्र परिवर्तन; 17 एप्रिलपासून 'या' राशींचं नशीब बदलेल, कर्माचं पुण्य फळ मिळणार
Weekly Horoscope: धनु, मकर राशींसाठी, एप्रिलचा तिसरा आठवडा प्रगतीचा वेग सुस्साट, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील; साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशींसाठी, एप्रिलचा तिसरा आठवडा प्रगतीचा वेग सुस्साट, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील; साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
Iran War Live Update: आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं...; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं..; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली "आशा''
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
Embed widget