एक्स्प्लोर

Horoscope Today 09 December 2024 : कर्क, सिंह, कन्या राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 09 December 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 09 December 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

कर्क रास (Cancer Today Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. आज तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, आजच्या दिवसात तुमच्याकडून बरेच पैसे खर्च केले जाऊ शकतात. त्यामुळे पैशांचा योग्य वेळी योग्य तो वापर करा. विनाकारण पैसे खर्च करु नका. आज संध्याकाळच्या वेळी तुम्हाला एकाकी वाटेल. अशा वेळी देवाचं नामस्मरण करा. 

सिंह रास (Leo Today Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. आज तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तसेच, जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल. तुमच्या व्यवसायाची जागतिक बाजारात देखील नोंद होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन ऑर्डर्स येत राहतील. त्यामुळे तुम्ही फार खुश असाल. 

कन्या रास (Virgo Today Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमच्या दिवसाची सुरुवात एकदम छान होईल. तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीलाच एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तसेच, आज तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असल्यास आजजा दिवस तुमचाच आहे असं समजा आणि शुभ कार्याची सुरुवात करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 09 To 15 December 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 September 2026 : आज ऋषी पंचमीचा दिवस 7 राशींसाठी शुभकारक; हातात घेतलेल्या कार्यात मिळेल यश, वाचा आजचे राशीभविष्य
आज ऋषी पंचमीचा दिवस 7 राशींसाठी शुभकारक; हातात घेतलेल्या कार्यात मिळेल यश, वाचा आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : उद्या 15 सप्टेंबरचा दिवस 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर; हातात घेतलेलं काम निर्विघ्न पार पडणार, वाचा लकी राशी
उद्या 15 सप्टेंबरचा दिवस 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर; हातात घेतलेलं काम निर्विघ्न पार पडणार, वाचा लकी राशी
Parivartan Yog 2026 : बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
Mumbai Cha Raja 2026 : गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget