एक्स्प्लोर

Horoscope Today 05 July 2024 : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस संकटाचा, तर तूळ, धनु राशीत घडतील मोठे बदल; वाचा राशीभविष्य

Horoscope Today 05 July 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 05 July 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य (Horocope Today) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - नोकरदार वर्गाबद्दल बोलायचे झाल्यास, आजचा दिवस तुमच्यासाठी सावधानतेचा असणार आहे. ऑफिसमध्ये कामाच्या बाबतीत नवीन प्रयोग करू नका. गोंधळात पडू शकता. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यापारी फार विचारपूर्वक आपला व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. 

प्रेमसंबंध (Relationship) - तुमचे प्रेमसंबंध पूर्वीपेक्षा अधिक चाांगले होतील. नात्यात जोडीदाराकडून समजूतदारपणा जास्त वाढताना दिसेल. 

आरोग्य (Health) - तुमची तब्येत चांगली असेल फक्त बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा. त्यामुळे तुमचं पोट बिघडू शकतं. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी आज तुमचं मन रमणार नाही. अनेक गोष्टींचा विचार तुमच्या मनात सतत तुम्हाला त्रास देत राहील.

तरूण (Youth) - तरूणांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही अडथळे येऊ शकतात. ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ राहील. नात्याला वेळ द्या. सर्व गोष्टी सुरळीत होतील. 

कुटुंब (Family) - कुटुंबातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कामाच्या व्यापातून कुटुंबियांनाही थोडा वेळ द्या.

आरोग्य (Health) - आज आहार चांगला घ्या. हेल्दी खाण्यावर लक्ष द्या. बाहेरच्या खाण्यामुळे तुमचं पोटही बिघडू शकतं त्यामुळे सावध राहा. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल.

व्यापार (Business) - व्यापारी वर्गातील लोकांना लवकरच नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. मित्राच्या मदतीने तुमचं काम अधिक सोपं होणार आहे. 

कुटुंब (Family) - आज कुटुंबियांबरोबर धार्मिक स्थळी जाण्याचा योग येणार आहे. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. मन प्रसन्न राहील. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबरोबरच तुमच्या केसांचीही योग्य काळजी घ्या. वेळीच उपचार न केल्यास समस्या अधिक वाढू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 05 July 2024 : मेष, कन्यासह 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा; इतर राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photo : राज ठाकरेंच्या मीरा भाईंदरमधील सभेला मोठी गर्दी, ढोल ताशांच्या गजरात स्वागत
Photo : राज ठाकरेंच्या मीरा भाईंदरमधील सभेला मोठी गर्दी, ढोल ताशांच्या गजरात स्वागत
Raj Thackeray : राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर करावी, राज ठाकरेंचा हिंदी सक्तीवरुन देवेंद्र फडणवीसांवर पलटवार अन् चॅलेंज
महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय, तुमच्यावर कोण दबाव टाकतंय, राज ठाकरेंचा सवाल
अबू आझमींकडून कल्याणमधील 464 एकर जमिनीचा प्रश्न विधानसभेत; महसूलमंत्र्याचं उत्तर, वाद नेमका काय?
अबू आझमींकडून कल्याणमधील 464 एकर जमिनीचा प्रश्न विधानसभेत; महसूलमंत्र्याचं उत्तर, वाद नेमका काय?
मिरा भाईंदरमधून राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा; भाषणानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया
मिरा भाईंदरमधून राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा; भाषणानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rahul Narvekar on Awhad vs Padalkar : आव्हाड-पडळकर राडा, अध्यक्षांनी निर्णय दिला, कोण दोषी?
Gopichand Padalkar : शांततेचा अर्थ वेगळा घेऊ नका,गोपीचंद पडळकर थेट बोलले
Jitendra Awhad : विधानभवनात हाणामारी, मध्यरात्री राडा ते गुन्हा; आव्हाडांनी सगळं सांगितलं
Jitendra Awhad FIR : विधान भवनाबाहेर मध्यरात्रीचा थरार; जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल
Maharashtra Assembly Brawl | विधानसभेत गोंधळ, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photo : राज ठाकरेंच्या मीरा भाईंदरमधील सभेला मोठी गर्दी, ढोल ताशांच्या गजरात स्वागत
Photo : राज ठाकरेंच्या मीरा भाईंदरमधील सभेला मोठी गर्दी, ढोल ताशांच्या गजरात स्वागत
Raj Thackeray : राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर करावी, राज ठाकरेंचा हिंदी सक्तीवरुन देवेंद्र फडणवीसांवर पलटवार अन् चॅलेंज
महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय, तुमच्यावर कोण दबाव टाकतंय, राज ठाकरेंचा सवाल
अबू आझमींकडून कल्याणमधील 464 एकर जमिनीचा प्रश्न विधानसभेत; महसूलमंत्र्याचं उत्तर, वाद नेमका काय?
अबू आझमींकडून कल्याणमधील 464 एकर जमिनीचा प्रश्न विधानसभेत; महसूलमंत्र्याचं उत्तर, वाद नेमका काय?
मिरा भाईंदरमधून राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा; भाषणानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया
मिरा भाईंदरमधून राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा; भाषणानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया
Donald Trump Policy Protest: हुकूमशहा शांतपणे मरत नाहीत! अमेरिकन जनता पुन्हा ट्रम्पविरोधात रस्त्यावर; हुकूमशहा म्हणत तब्बल 1600 ठिकाणी आंदोलन
हुकूमशहा शांतपणे मरत नाहीत! अमेरिकन जनता पुन्हा ट्रम्पविरोधात रस्त्यावर; हुकूमशहा म्हणत तब्बल 1600 ठिकाणी आंदोलन
पडळकरांचं समर्थन नाही, पण तेच एकटे दिसतात का? दुसऱ्यांचे आका कोण ते ही शोधा : देवेंद फडणवीस
पडळकरांचं समर्थन नाही, पण तेच एकटे दिसतात का? दुसऱ्यांचे आका कोण ते ही शोधा : देवेंद फडणवीस
मुख्यमंत्री म्हणाले त्रिभाषासूत्री करणारच, राज ठाकरेंचा इशारा; करुन दाखवा, दुकानंच नाही तर शाळाही बंद करू
मुख्यमंत्री म्हणाले त्रिभाषासूत्री करणारच, राज ठाकरेंचा इशारा; करुन दाखवा, दुकानंच नाही तर शाळाही बंद करू
Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, पत्नीच्या डोळ्यासमोर पती, मुलगा आणि मुलीचा करुण अंत
छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, मृतदेह काढण्यासाठी जेसीबीचा वापर
Embed widget