एक्स्प्लोर

Horoscope Today 05 February 2025 : मेष, वृषभ, मिथुन राशींच्या लोकांचा आजचा दिवस नेमका कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 05 February 2025 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 05 February 2025 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मेष (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही काही कामासाठी बाहेर कुठेतरी जाऊ शकता. नकारात्मक विचार मनात ठेवू नयेत. कौटुंबिक समस्या पुन्हा डोकं वर काढतील, ज्यामुळे तुमचा तणाव वाढेल. विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल तर तो सहज मिळेल. तुमच्याकडे काही कर्ज असल्यास, तुम्ही ते मोठ्या प्रमाणात फेडू शकता.

वृषभ (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. बिझनेस करणाऱ्या लोकांनी आपल्या कामात पूर्ण लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काही नवीन काम सुरू करू शकता. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचं कोणतंही प्रलंबित काम पूर्ण होईल. राजकारणात विचारपूर्वक पुढे जावं. तुमचे काही नवीन शत्रू निर्माण होऊ शकतात, जे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला दीर्घकालीन योजनांचा फायदा मिळेल.

मिथुन (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रलंबित कामं पूर्ण करण्याचा दिवस आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. तुमच्या सुखसोयी वाढतील. महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या भावांची मदत घेऊ शकता. तुमच्या मुलाच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगली प्रगती दिसेल. तुमचं भविष्य पूर्वीपेक्षा चांगलं होईल. आई-वडिलांची सेवा करण्यासाठीही थोडा वेळ काढाल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shani Gochar 2025 : अवघ्या 67 दिवसांत शनीची मीन राशीत उडी; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, कडक साडेसाती होणार सुरू

                                                                            

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Chaturthi 2026 : लाडक्या बाप्पाच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; गणरायाच्या कृपेने समोर आलेलं विघ्न टळतं, बुद्धिमानही तितकेच, तुमची रास यात आहे?
लाडक्या बाप्पाच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; गणरायाच्या कृपेने समोर आलेलं विघ्न टळतं, बुद्धिमानही तितकेच, तुमची रास यात आहे?
Ganesh Chaturthi 2026: बाप्पाला कोठे विराजमान कराल? बाप्पाची प्रतिष्ठापना 'या' दिशेला, अन् बाप्पाची पाठ कुठल्या दिशेला हवी? वास्तुशास्त्र, धार्मिक मान्यता जाणून घ्याच...
बाप्पाला कोठे विराजमान कराल? बाप्पाची प्रतिष्ठापना 'या' दिशेला, अन् बाप्पाची पाठ कुठल्या दिशेला हवी? वास्तुशास्त्र, धार्मिक मान्यता जाणून घ्याच...
Weekly Horoscope : कुंभ, मीन राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
Mumbai Cha Raja 2026: मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
Mumbai Rains : मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
Mumbai News: मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
Baramati Crime News: शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
IND vs AGF :बेबी बॉस वैभव सूर्यवंशी बेंचवर संजू इन, अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी दिग्गज खेळाडूनं भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
वैभव सूर्यवंशी OUT संजू IN, दिग्गज खेळाडूनं अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
Manoj Jarange On Amruta Fadnavis: मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
Mumbai Crime News: डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
Embed widget