Horoscope Today 01 December 2024 : आज डिसेंबर महिन्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 01 December 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 01 December 2024 : पंचांगानुसार, आज 01 डिसेंबर 2024. आज 2024 वर्षातल्या शेवटच्या महिन्याचा पहिला दिवस आहे. आज रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज तुमच्या निर्णयात एक प्रकारचा ठामपणा लोकांना दिसेल तो निष्काळजीपणाने केलेली कामे अंगाशी येतील.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आर्थिक मान सुधारेल पैसा मिळवण्याचे अनेक पर्याय डोळ्यासमोर येतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
समोर आलेली संधी आहे हे ओळखायला लागेल एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले तर तोटा होऊ शकतो.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज सर्वांगीण विचार करण्याची आवश्यकता आहे महिला विसर भोळ्या बनतील.
सिंह रास (Leo Horoscope Today)
आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याची वृत्ती राहील व्यसनापासून सावधान राहा.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आज आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे हातून कोणताही विचार होणार नाही याची काळजी घ्या.
तुळ रास (Libra Horoscope Today)
कलाकारांना आपल्या कल्पनाशक्तीला उत्तम वाव देणाऱ्या संधी मिळतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
थोडा हट्टीपणा लहरीपणा आज सोडावा लागेल नोकरी व्यवसायात प्रतिकूल परिस्थितीतही प्रगती करू शकाल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आज कोणाला जामीन राहू नये घरात आणि घराबाहेर अनपेक्षित संकटांमुळे गोंधळून जाल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
पाठीचे दुखणे आणि ॲनिमिक कंडीशन यासारख्या रोगांवर वेळीच औषधोपचार करा.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
जुनी आणि वसूल होतील महिलांनी लहरीपणा सोडावा.
मीन रास (Pisces Horoscope Today)
कोणतीही गोष्ट दुसऱ्याला देताना स्वतःच्या स्वातंत्र्यावर कुठे गदा येत नाही ना याचा मागोवा निश्चित घ्याल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: