एक्स्प्लोर

Horoscope 1st April 2024: एप्रिलचा पहिला दिवस कसा जाणार? या' राशींसाठी सोमवार फलदायी, जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

Horoscope 1st April 2024: मेष ते मीन राशीमध्ये काय लिहिले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य...

Horoscope 1st April 2024: आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. ग्रहांची विशेष स्थिती निर्माण होत आहे.  आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहिले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope Today)

आज तुमच्य सभोवताली घडणाऱ्या गोष्टी मानसिक बळ देणाऱ्य ठरतील. जोडीदाराच्या उत्तम सहकार्यामुळे शांतीचा अनुभव घ्याल. थोडी दूरदृष्टी फायद्याची ठरेल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बळावेल. आज प्रकृती चांगली राहील.

वृषभ (Taurus Horoscope Today) 

कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. प्रसिद्धीच्या मागे  न लागता काम चोख ठेवण्याकडे कल ठेवावा. शेजाऱ्यांशी अती सलगी किंवा वाद टाळावेत. भावंडाश मतभेद संभवतात. प्रवासात सर्व प्रकराची काळजी घेणे आवश्यक आहे.

मिथुन (Gemini Horoscope Today)

नवीन गोष्टींची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कल्पना शक्तीमध्ये वाढ होऊन काहीतरी क्रिएटिव्ह काम करण्याकडे कल राहील. कामे पूर्णत्वाला जातील. मानसिक बळ चांगले मिळेल. खांदेदुखीचा त्रास जाणवेल

कर्क (Cancer Horoscope Today) 

आज तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातील स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. नोकरी शोधत असतील त्यांना  संधी निर्माण होऊ शकते. येणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.

सिंह (Leo Horoscope Today)  

आपल्या कामात बऱ्याच सुधारा कराल. त्यामागे आर्थिक स्थितीही सुधारणार आहे. घरात आणि मनात उत्साहाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांची अभ्यास प्रगती होईल. ज्यांना हृदयविकाराटा त्रास आहे त्यांनी पथ्य पाळावे

कन्या (Virgo Horoscope Today) 

प्रत्येक गोष्टीत जेवढा आग्रह ठेवाल तेवढ्या प्रमाणात इच्छापूर्ती होणार आहे. नोकरी व्यवसायात कामाची गती वाढेल. तुमचे कतृत्व आणि ध्येय याची उत्तम सांगड घालाल. महिला सर्वांना मदतीचा हात देतील. पचनाचे विकार थोडे जाणवतील 

तूळ (Libra Horoscope Today)

आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यापारात थोडी दूरदृष्टी फायद्याची ठरेल. कामामध्ये बऱ्याच सुधारणा कराल. जुनी येणी वसूल होतील, घरात आणि घराबाहेर खूप कौतुक होईल, प्रकृती तंदुरुस्त राहील

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

तुमचे कर्तृत्व आणि ध्येय यांना आकान देणारा दिवस आहे. अनावश्यक पैसे खर्च होतील, अचानक एखादा आजार उद्भवू शकतो. दुसऱ्यांना जेवढा मदतीचा हात द्याल तेवढे स्वास्थ्य चांगले राहील.

धनु (Sagittarius Horoscope Today)

 ज्ञान घेण्याची एकही संधी तुम्ही सोडणार नाही, तुमचा सकारात्मक दृष्टीकोन अशक्यही शक्य करायला लावेल. तुमचे नियोजन प्रत्यक्षात येईल, घरच्या लोकांची चांगली साथ मिळेल. मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळावे.

मकर (Capricorn Horoscope Today)

नोकरी-व्यवसायात घेतलेच्या महत्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. एक प्रकारची प्रेरणा आतून निर्माण होईल. आर्थिक गणित चांगले जमवाल, सर्व क्षेत्रात स्वानुभव महत्वाचा राहील, गुडघेदुखीपासून सावध रहा

कुंभ (Aquarius Horoscope Today)

कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. उत्तम आत्मविश्वास आणि धडाडीच्या जोरावर कामाचा फडशा पाडाल. स्वतंत्र काम करण्यात आनंद वाटेल, मलाच सर्व कळते हा अट्टाहास महागात पडेल. पाय दुखतील.

मीन (Pisces Horoscope Today)

मित्रपरिवारामध्ये गोड बोलणान्यांपासून सावध राहावे. स्पष्ट बोलण्यामुळे नाती दुरावतील. बरोबरीचे लोक पुढे जात आहेत हे पाहिल्यावर दुःखी व्हाल. पायदुखीचा त्रास जाणवेल.

डाॅ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हे ही वाचा :

April Horoscope 2024 : एप्रिल महिन्यात पाडवा आणणार 'या' राशींच्या आयुष्यात गोडवा, वाचा मेष ते कन्या राशींचे मासिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Parbhani : परभणीत राजकीय वातावरण तापलं; मविआ, महायुती एकत्र लढणार?
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
Ladki Bahin Yojana EKYC : दररोज 4  ते 5 लाख महिलांची ई-केवायसी, एक कोटी लाडक्या बहिणींनी केली ई-केवायसी, मुदतवाढ मिळणार का?
दररोज 4 ते 5 लाख महिलांची ई-केवायसी, एक कोटी लाडक्या बहिणींनी केली ई-केवायसी, मुदतवाढ मिळणार का?
अमोलदादा मला दत्तक घ्या, मी मिटकरी आडनाव लावायला तयार; लग्नाळू तरुणाचे आमदार मिटकरींनाही पत्र
अमोलदादा, मला दत्तक घ्या, मी मिटकरी आडनाव लावायला तयार; लग्नाळू तरुणाचे आमदार मिटकरींनाही पत्र
Sangli Crime: सांगलीत दलित महासंघाच्या उत्तम मोहितेंना वाढदिनीच संपवलं; आरोपींचा पाठलाग करून मुसक्या आवळल्या
सांगलीत दलित महासंघाच्या उत्तम मोहितेंना वाढदिनीच संपवलं; आरोपींचा पाठलाग करून मुसक्या आवळल्या
Finance: जुन्या गुंतवणुकीत अडकला आहात? ‘ही’ स्मार्ट ट्रिक तुमचं फिनान्शियल गेम बदलू शकते!
जुन्या गुंतवणुकीत अडकला आहात? ‘ही’ स्मार्ट ट्रिक तुमचं फिनान्शियल गेम बदलू शकते!
Embed widget