एक्स्प्लोर

यंदा 100 वर्षांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग!'या' पाच लोकांनी चुकूनही पाहू नका होलिका दहन, अन्यथा होळीचा होईल बेरंग

Holi 2024:  होळीचा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. यंदा तर 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे. शास्त्रानुसार काही लोकांनी होळी पाहणे शुभ मानले जात नाही. आज त्याविषयी जाणून घेऊया

Holi 2024:  होलिका दहन (Holika Dahan 2024) दरवर्षी फाल्गुनच्या पौर्णिमेच्या तिथीला केले जाते. या दिवशी लोक पूजा करतात आणि काही ठिकाणी एकत्रितपणे ‘होलिका दहन’ केले जातात. होळीची विधिवत पूजा केली जाते. होलिका दहनला काही ठिकाणी संवत जाळणे, शिमगा देखील म्हटले जाते. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. दुसर्‍या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो. यावेळी होळी 24 मार्च 2024 रोजी आहे (Holika Dahan 2024).

वर्षभर लोक होळीच्या सणाची वाट पाहतात. काही ठिकाणी होळीच्या महिनाभर अगोदर तयारी सुरू होते. हिंदू पंचगानुसार  होलिका दहन हे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. यंदा होलिका दहन 24 मार्चला होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 मार्चला धुलीवंदन असणार आहे होलाष्टक 8 दिवसांपूर्वी म्हणजेच 17 मार्चपासून सुरू झाला आहे. शास्त्रानुसार होलिका दहनाच्या काही प्रथा आणि परंपरा आहेत. यंदा तर 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे. शास्त्रानुसार काही लोकांनी होळी पाहणे शुभ मानले जात नाही. आज त्याविषयी जाणून घेऊया 

नववधू 

शास्त्रानुसार लग्नानंतर पहिल्यांदा सासरी आलेल्या नववधूने होलिका दहन पाहू नये. हे शुभ मानले जात नाही. असे म्हटले जाते की,  यामुळे वैवाहिक जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात आणि एखाद्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. 

गर्भवती महिला

गर्भवती महिलांनीही होलिका दहन पाहणे टाळावे. याशिवाय गर्भवती महिलांनी होळीला प्रदक्षिणा घालणे देखील अशुभ मानले जाते. यामुळे दोष निर्माण होऊ शकतो आणि होणाऱ्या बाळावर  अशुभ परिणाम होऊ शकतो ज्यामुळे त्याच्या भावी जीवनात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात.

नवजात बाळ

शास्त्रानुसार होलिका दहन नवजात बाळालाही दाखवू नये. असे केल्याने तुमच्या मुलाला नकारात्मकतेचा सामना करावा लागू शकतो. नकारात्मक ऊर्जा बाळावर परिणाम करू शकते. असे म्हटले जाते की होलिका दहनात प्रत्येकजण आपल्या नकारात्मकतेचा त्याग करण्यासाठी येतो.

सासू- सुनेने एकत्र पाहू नये होळी

सासू आणि सुनेने कधीही होलिका दहन एकत्र पाहू नये, असे म्हटले जाते.  परस्पर मतभेद वाढू शकतात आणि नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. घरामध्ये त्रास वाढण्याचीही शक्यता आहे.

 एकच अपत्य असलेल्या पालकाने

एकुलते एक अपत्य असलेल्या पालकांनी होलिका दहनाचा अग्नी पाहणे टाळावे. हे शुभ मानले जात नाही. घरातील ज्येष्ठ व्यक्तीने होलिका दहनाच्या परंपरांचे पालन करावे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हे ही वाचा :

Holi 2024 : एक, दोन नाही तर तब्बल 100 वर्षांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण; सर्वात जास्त भाग्यशाली ठरतील या चार राशी

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
Shravan 2026: सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget